Skip to main content

Posts

Showing posts from April 28, 2016

दृष्टीकोन....

एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच. मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते. घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते. या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती. जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले. मुलगी म्हणाली " आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving ' .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात " आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली. बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय? मुलीने लिहीलं होतं, - मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते .. - मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते. - मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते . वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे प...