Skip to main content

Posts

Showing posts from April 11, 2016

Medical Angle behind Meditation

आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते. आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल. न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?   हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACT होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.   जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त P

Love and enjoy every bit of children's growing up!

There were days when my home used to be filled with laughter, arguments, fights, jokes and loads of mischief. Books used to be strewn all over the place. Pens and books all over, and clothes messing the rooms, thrown on the beds. I used to shout at them to tidy up their mess. In the morning: One would wake up and say: Maa I can't find a certain book,I can't find my perfume. And the other one will say: Mama where's my homework, I forgot to complete my homework. Everyone used to ask about their lost possessions. And I would say, but take care of your stuff, be responsible, you have to grow up, I won't go with u to ur university ! And today I stand at the doorway of each bedroom. The beds are empty. All the cupboards have only a few pieces of clothes in them. And what remains is the smell of memories that lingers in the air. Each one is special for these memories will fill the empty ache in my heart. All I have now is the memory of their laughter and their m