Skip to main content

Posts

Showing posts from February 28, 2017

Marathi Language Day...

26/02/17, 5:47 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 27/02/17, 12:47 AM - Mohan jagdale: ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते. त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, ल व ळ च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे. पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही. भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही. संस्कृत मधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे. ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ ल काय , ळ काय.. काय फरक पडला? पण कसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थात फरक पडतो. काही शब्द पाहू. अंमल - राजवट अंमळ - थोडा वेळ वेळ time वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे खल- गुप्त चर्चा किंवा खल बत...