Skip to main content

Posts

Showing posts from March 8, 2017

मित्र प्रेम

06/03/17, 8:02 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 07/03/17, 1:23 AM - Arvind Dhupe SHS: सन्माननीय श्री. नंदकिशोर हिंगणकर, प्रशासन अधिकारी न. प. अकोट. यांनी shared केलेली एक जबरदस्त पोस्ट … 🙏🙏एकदा अवश्य वाचा🙏🙏 लग्नानंतर २१ वर्षांनंतर माझ्या पत्नीने दुसर्‍या एका स्त्री बरोबर जेवायला व नंतर सिनेमाला जाव अस सुचवले, माझे तुमच्यावर प्रेम आहेच पण मला माहीत आहे की त्या दुसर्‍या स्त्रीचे ही तुमच्यावर फार प्रेम आहे आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल." पत्नीने सुचवलेली ती 'दुसरी स्त्री' म्हणजे "माझी आई" ! १९ वर्षांपुर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती आणि माझा संसार आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो. मी आईला फोन केला " आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाऊ या." मी म्हणालो. 'काय झाल रे ? तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? आई. रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षित आमंत्रण आले म्हणजे काही तरी अशुभ घडणार असा तिच्या मनाचा ठाम ग्रह ह