Skip to main content

Posts

Showing posts from March 27, 2017

कवी ग्रेस च्या स्मृतिदिनानिमित्त

24/03/17, 7:12 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 26/03/17, 11:28 AM - Sandesh Nayak: नाशिक - पंचवटी, गोदाघाट,भाजीबाजार, येथे *100"200"* फूट *मराठी_नववर्षानिमित्त* काढलेली भव्य *महारांगोळी*.... 26/03/17, 11:29 AM - Sandesh Nayak: IMG-20170326-WA0021.jpg (file attached) 26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: ग्रेस स्मृतिदिन मी खरेच दूर निघालो आहे तू येऊ नको न मागे पाउस कुठेतरी वाजे हृदयाचे तुटती धागे शेतावर ढग अडलेला घे त्याला मागून पाणी झाडावर कोकीळ येता घे मागून एक विराणी या फुलपाखारांनाही ते उरेल मरणावाचून सगळ्याच ऋतूंना मिळते दु:खाचे उत्कट दान... भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा अन दूर तुझ्याहून दूर प्राचीन फुलांच्या बागा... थिजलेल्या वेळुनमधला लागटेल तुलाही वारा पाउस थांबल्यावरही ताऱ्यांच्या पडतील गारा... उध्वस्थ मंदिरे येतील नजरेत तुझ्या दीप्तीने खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने... माझ्याहून गर्द मिठीचा अंधार गळ्याला येईल शिल्पास रूप देणाऱ्या हातांचा विळखा होईल... तळहातावरचा फोड फुटणार अशा अनु...