Skip to main content

Posts

Showing posts from June 28, 2020

Wild imagination पदार्थांचे..

कॉलेज मधे असताना मैत्रिणी बरोबर ET ( Extra Terrestrial) नावाचा एक इंग्रजी सिनेमा पाहायला गेलो, खूप काही भव्यदिव्य अनाकलनीय पडद्या वर दीड तास पाहून बाहेर पडलो, एका वेगळ्याच विश्वात जाऊन परत आल्याचा साक्षात्कार झाला..त्यावेळी माझी मैत्रीण म्हणाली, "Americans really have a wild imagination! ". हे वाक्य माझ्या मनात कायम घर करून राहिले. आणि याची प्रचिती मला आमच्या ३ वर्षाच्या US वास्तवात; या प्रसंगाच्या तब्बल २५ वर्षा नंतर आली. ज्यावेळी आपण अगदी साधेसुधे विषय हाताळत होतो, त्यावेळी Americans,  ET सारखे विषय घेऊन सिनेमा बनवत.. आता सिनेमा आणि पदार्थ याचा काय संबंध असे वाटणे आपल्याला साहजिकच आहे. पण आज मीही असेच 'wild imagination' केले आणि हे - हे जिन्नस घातले तर होणारा पदार्थाची चव कशी लागेल, याचा अंदाज बांधला आणि मग तो कृतीत आणला..म्हणून तर कॉलेज मध्ये असताना पाहिलेल्या सिनेमा ची आठवण येथे सांगाविशी वाटली.. त्याचे असे झाले, करोना च्या साथीमुळे अनेक सल्ले आपसुक पहायला आणि ऐकायला मिळाले..काय करा आणि काय करू नका..एक ना दोन.. त्यात एका केरळी डॉक्टरांची मुलाखत ऐकली. त्यांच्या मते

Alert

There you go My ears pop up As I hear some one whisper  I become alert  And I alarm you It's a quiet evening  And you are relaxing  Sometimes engrossed in work Or watching your favourite TV show You pay no heed to me, Sometimes even get mad at me Asking me to shoo away To maintain your peace of mind I am anxious for you And doing my job The job that defines me And perhaps you surely expect from me I am wondering now Utterly confused ... I have adjusted my world for you I do as you say I eat what you give But this one is my identity  Let me alarm you Let me disturb you I do so only when needed Maybe at the wrong time By Vandana Vilas Vaidya