Skip to main content

Posts

Showing posts from March 3, 2017

Sawarkar as a child and the words he invented in Marathi

01/03/17, 5:41 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 02/03/17, 12:37 AM - Suhas Dhamorikar: II मनाचे श्लोक - आजच्या युगातले, II विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट (रामदास स्वामींची क्षमा मागून) वॉटसएप मना सज्जना, हाती वॉट्‌सएप नकोरे उतू दूध जाई, कुकर शिट्टी मारे पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे II व्यायाम- प्रभाते मनी देह हा जागवावा, पांघरुणात लोळून, वाया न जावा नमस्कार घालावे , सूर्यासी दहा दिवस जातो आनंदे, मित्रांनो पहा II फास्ट फूड- मना सांग पा, जेवणा काय झाले ? पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे वजन काटा पाहूनी, मिटुन घेई डोळे II बैठी जीवन शैली- घरी यावे ऑफीस मधूनी उशिरा टीवी बघत खावा, फास्ट फूड कचरा सकाळी ना होई, मलाचाही निचरा कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II अध्यात्म- नको रे मना, लागू भोंदूच्या नादी नको अं