Skip to main content

Posts

Showing posts from June 22, 2020

‘हो नं कभी पथ विचलित~ *श्री . डॉ . केशव बळीराम हेडगेवार .*

          *विख्यात समाजसुधारक  :---*    *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक  :--*    *श्री .  डॉ .  केशव बळीराम हेडगेवार .*                *स्मृती   दिन .*   *मृत्यू  :---    २१    जून    १९४० .*.  (महेश काळे) 'आपले डॉक्टर गेले'...या अवघ्या तीन शब्दांनी पोरसवदा असलेली शेकडो तरूण मुले अक्षरश: थिजून गेली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून 'हिंदु समाज संघटनेचा' बीजमंत्र घेऊन संघाचा कायविस्तार करण्यासाठी नागपूरची ही तरूण मुले देशाच्या विविध भागात गेली होती. मात्र २१ जून १९४० चा तो दुर्दैवी दिवस! या देशातील हिंदू समाजाला संघटित करण्याचे असिधारा व्रत घेऊन त्यासाठी रक्ताचे पाणी करणारा महामानव डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या अवघ्या ५२ व्या वर्षी झालेल्या मृत्युने सारा हिंदू समाजच हेलावून गेला. 'हिंदू' या अत्यंत गौरवशाली कुळात जन्माला येऊनही 'हिंदी' होण्याचे व्यसन जडण्याच्या त्या काळात डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाज संघटनेचे अशक्यप्राय वाटणारे कार्य करून दाखवल्याने अवघा हिंदू समाजच डॉक्टरांच्या जाण्याने पोरका झाला. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवस अगोदरच नागपुराती...

हो नं कभी पथ विचलित

'हो नं कभी पथ विचलित ... ------------------------------  (महेश काळे) 'आपले डॉक्टर गेले'...या अवघ्या तीन शब्दांनी पोरसवदा असलेली शेकडो तरूण मुले अक्षरश: थिजून गेली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून 'हिंदु समाज संघटनेचा' बीजमंत्र घेऊन संघाचा कायविस्तार करण्यासाठी नागपूरची ही तरूण मुले देशाच्या विविध भागात गेली होती. मात्र २१ जून १९४० चा तो दुर्दैवी दिवस! या देशातील हिंदू समाजाला संघटित करण्याचे असिधारा व्रत घेऊन त्यासाठी रक्ताचे पाणी करणारा महामानव डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या अवघ्या ५२ व्या वर्षी झालेल्या मृत्युने सारा हिंदू समाजच हेलावून गेला. 'हिंदू' या अत्यंत गौरवशाली कुळात जन्माला येऊनही 'हिंदी' होण्याचे व्यसन जडण्याच्या त्या काळात डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाज संघटनेचे अशक्यप्राय वाटणारे कार्य करून दाखवल्याने अवघा हिंदू समाजच डॉक्टरांच्या जाण्याने पोरका झाला. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवस अगोदरच नागपुरातील अधिकारी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्यावेळी देशभरातील चौदाशे स्वयंसेवकांसमोर बोलताना 'आज माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप मी ...