Skip to main content

Posts

Showing posts from March 29, 2017

धर्मशिक्षण गुडीपाडवा

26/03/17, 10:36 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 27/03/17, 11:56 PM - Sandesh Nayak: 🌺स्वस्तिश्री अध्यात्मिक परिवार🌺 📖धर्मशिक्षण📖 *गुढीपाडवा* चैत्र शु.प्रतिपदेला हिंदु नविन वर्षाचा प्रारंभ होतो.देशभरात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असुन महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने विख्यात आहे.वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो 👉🏽मुहूर्त - २८/३/२०१७ रोजी सकाळी ८.२७ नंतर गुढीची पुजा करावी...पुर्ण दिवस शुभ असल्याने कोणतेही शुभारंभ आज करावे..आजच्या दिवशी राहु काळचा बाध नसतो. 👉🏽पौराणिक संदर्भ - पौराणिक द्रूष्ट्या अनेक बाबतीत गुढीपाडव्याचे महत्व आहे. 🔺ह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला जातो. 🔺शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले त्यांच्यात प्राणांचा संचार केला व प्रभावी शत्रूला पराभूत केले.त्यांच्या विजय प्रित्यर्थ शालीवाहन शक सुरु झाले.ते याच दिवशी....या कथ...