Skip to main content

Posts

Showing posts with the label कोकण

कोकण

500 रुपयात कोकणवास 🌴 ५०० रुपयात तळकोकणात निसर्गाच्या कुशीत सुंदर कौलारू घरात रहायला देता, मग तुमाला परवडतं तरी कसं ?.. काही गौडबंगाल तर नाही ना ? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... याचे उत्तर असे की... (1) आम्ही केवळ पैशासाठी हे सुरू केलेले नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरात फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना निसर्गाच्या 🌴🌴 सानिध्यात चार क्षण समाधानाने माणि शांततेने जगता यावेत, स्वछ निर्मळ हवेत श्वास घेता यावा यासाठी. (2) कोकणातले बरेचसे लोक मुंबईत नोकऱ्या करतात. त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराला गावी तसेच गोव्यात फिरायला आणायचे असते परंतू गावी पाहुणचार करायचे वांदे होतात. मग आलेल्या मित्रांना हॉटेल मध्ये तरी कसं ठेवणार? गावाचा फील नको का यायला?.. म्हणूनच आम्ही आहोत अस्सल कोकणी पाहुणचारासाठी. (3) गोवा फिरायला आलेल्या पर्यटकांना महागड्या हॉटेल मध्ये केवळ राहण्या-जेवण्यासाठी हजारो रुपये लागतात.. म्हणूनच आम्ही अगदी स्वस्तात गोव्यापासून अगदी एक तासावरच तुमची रहायची सोय करतोय आणि अगदी स्वस्तात चवदार मालवणी जेवणाची व्यवस्थाही... या मागचा आमचा स्वार्थ हाच आहे की गोवा फिरायला आलेले पर्...