Skip to main content

Posts

Showing posts from May 22, 2017

जातिवंत कवी

जातिवंत कवी... किती चपखल वर्णन केलयं बघा,  एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ...  शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा... त्या म्हणाल्या... चुकतोयस तू प्रविण... जे निरभ्र असते ते *आकाश*.. आणि.. जे भरून येते ते *आभाळ*.... 😊😊 Source: Whatsapp..