Skip to main content

Posts

Showing posts from July 5, 2020

गुरू पौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात

*आज गुरुपौर्णिमा आहे त्यावर लिहिण्या चा प्रयास* *प्रथम आपण गुरुपौर्णिमा याचा अर्थ पाहू पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण उदय म्हणजे प्रतिपदे पासुन ते चतुर्दशी या तिथींचे विलीनीकरण म्हणजेच चंद्राचा पूर्ण उदय कसे सोळा कलानी चंद्राचे अस्तित्व असणे कला म्हणजे ब्रम्हाची शक्ती* *आता आपण सोळा कला कोणत्या त्या पाहु कामकर्षणी बुध्या कर्षणी अहंकार कर्षणी शब्दा कर्षणी स्पर्शा कर्षणी रूपा कर्षणी रसाकर्षणी गंधाकर्षणी चित्ता कर्षणी धैर्या कर्षणी स्म्रुत्या कर्षणी नामा कर्षणी बिजा कर्षणी आत्मा कर्षिणी अमृता कर्षणी शरीरा कर्षणी* *आता चंद्राच्या कला म्हणजे शक्ती आणि आषाढी पौर्णिमेलाच गुरू पौर्णिमा येते त्याचे कारण चंद्र म्हणजे मनाचे प्रतीक आहे आणि मन हे चंचल आहे कारण चंद्र हा पौर्णिमेस पूर्ण खिलतो म्हणजे स्थिर होतो व परत प्रतिपदे पासून क्षीण होतो तो थेट आमव्यसा पर्यंत तसेच मनाचे आहे कधी स्थिर तर कधी चंचल* *दोन आयन असतात उत्तरायण व दक्षिणायन उत्तराण्यायात तुम्ही साधना करतात त्यामुळे तुमची प्रगती होते व दक्षिणायनात साधना करतात त्यामुळे तुमची पाप कर्मे क्षीण होतात* *आषाढी पूर्णिमे पासून संन्याशी लोकांचा चातु