Skip to main content

Posts

Showing posts from April 27, 2017

गोधुलीची...

काल बिजॉन रॉय गुप्ता यांच्या बंगाली कथेचा अनुवाद वाचताना त्यात एक सुंदर शब्द आला... *गोधुली* . हा शब्द मी खुप पुर्वी कॉलेज जीवनात असताना ऐकला होता . काही शब्दांचं नादमाधुर्य इतकं सुंदर असतं की ते उच्चारताच त्यातली  स्वर आलापी जाणवुन येते . गोधुली हा शब्द असाच . हा शब्द मी पुर्वी गजरा ह्या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमासाठी उषा मंगेशकरानी आपल्या मुलाखतीत वापरल्याच मला आठवतय . त्यांतर भावसरगम ह्या कार्यक्रमात त्यांनी  कान्हा घेउनी जाय . वनी धेनु घेउनी जाय .. संगे चाले सिदाम सुदाम ... या एका बंगाली गाण्यावरुन घेतलेल्या गोड गाण्याची माहीती सांगताना वापरला होता . आमच्या शेजारी श्री वामन निवास हा मठ आहे . या मठात दर वर्षी परमपूज्य गुळवणी महाराजांच्या उत्सवाला प्रसिध्द साहीत्यीक श्री राम शेवाळकर नेहमी यायचे . एकदा मी भेटायला गेलो . तेव्हा  गोधुली ह्या शब्दाचा अर्थ त्यांना विचारला . शेवाळकर काकांनी " गोधुली " ह्या शब्दाचा अर्थच नुसता सांगितला अस नाही तर त्याची फोड करुन सांगितली. गोधुली म्हणजे ... पूर्वी गुराखी  गायी चरायला जंगलात , दूर नेत असत. प्राण्याना वेळ खुप छान कळते. ठरावीक वेळ ही

Dust if you must........

A Clean House Is a Sign of Wasted Life LADIES!!! Remember ... a layer of dust protects the Wood beneath it. 'A house becomes a home when you can write 'I love you' on the furniture.' I used to spend at least 8 hours every weekend making sure things were just perfect - 'in case someone came over'.  Finally I realized one day that no-one came over; they were all out living life and having fun! NOW, when people visit, I don't have to explain the 'condition' of my home. They are more interested in hearing about the things I've been doing while I was away living life and having fun. If you haven't figured this out yet, please read this. Life is short. Enjoy it! Dust if you must........ But wouldn't it be better to paint a picture or write a letter, bake cookies or a cake and lick the spoon or plant a seed, ponder the difference between want and need? Dust if you must, but there's not much time. ..... with wine to drink, rivers to swim and