Skip to main content

Posts

Showing posts from October 27, 2020

श्री दत्त अवतार परंपरा सविस्तर माहिती

श्री दत्त अवतार परंपरा सविस्तर माहिती... 1)श्री गुरु दत्तात्रेय... माता पिता - अनसूया/अत्रि. जन्म स्थान - माहुर (नांदेड ) निवासक्षेत्र - गिरनार (गुजराथ ) वेष - अवधूत  जयंती - मार्गशीर्ष शु.15 2)श्रीपादवल्लभ.... माता पिता - सुमती/अप्पलराज. जन्मस्थान - पीठापुर (आन्ध्र प्रदेश) निवासक्षेत्र - कुरगड्डी (कुरवपूर) कर्नाटक.  वेष - ब्रम्हचारी  जयंती - भाद्रपद शु. 4 3)श्रीनृसिंहसरस्वती.... माता पिता - अंबा./माधव. जन्मस्थान - लाड कारंजा  (वाशीम महाराष्ट्र ) निवासक्षेत्र - नरसोबावाडी, औदुंबर गाणगापूर.. वेष - संन्यासी  जयंती - पौष शु. 2 4)श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट.... माता पिता - ( --------- ) जन्मस्थान - कर्दळीवनात वारुळातून प्रगट. निवासक्षेत्र - अक्कलकोट (24 वर्षे ) वेष - संन्यासी दिगंबर जयंती - चैत्र शु. 2 ●पिठापूर, कुरवपूर, कडगंची, गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत. ●कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे. ही जागा नामस्मरण, पारायणासाठी खूप चांगली आहे... श्रीगुरुदेवदत्त पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे ।विविध श्री द