Skip to main content

Posts

Showing posts with the label पावसाची नवरस रूपे...

पावसाची नवरस रूपे...

श्री      प्रिय प्रिय पावसा,                      कुठे आहेस रे?  गेले दहा पंधरा दिवस तुझं  दर्शनच नाही ! आज खूप आठवण येतीये  तुझी. म्हणून मनात  आलं पत्रच  लिहावं तुला! अगदी बालपणापासून ची आपली मैत्री ! ये रे ये रे पावसा, नाच रे मोरा... ह्या बालगीतापासून ते  गडद  निळे गडद निळे  जलद भरुनी आले, सरीवर सर ... अश्या कितीतरी कविता ओठी आहेत.  किती मस्त दिवस होते ना लहानपणीचे ! त्याची सर कशालाच नाही.                "ये दौलत भी ले लो |  ये  शोहरत भी ले लो|       भले छीन लो  मुझसे मेरी  जवानी |  मगर मुझको लौटा दो बचपन का सावन |          वो कागज की कश्ती           वो बारिश का पानी | "           आत्ता हे जगजीत सिंग  यांचं गाणं मला म्हणावसं वाटतंय. आयुष्याची होडी  संथपणे पुढे जाते आहे.पण  माझ्या आयुष्याच्य...