Skip to main content

Posts

Showing posts from March 9, 2017

Women's day wishes

07/03/17, 6:40 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 08/03/17, 12:05 AM - Swati Gokhale: ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला… •ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला… •ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला… •आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला… "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम "जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"