Skip to main content

Posts

Showing posts from June 1, 2020

भारतीय संस्कृती

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?* *Infections spread टाळण्यासाठी.* *2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?* *Infections spread टाळण्यासाठी.* *3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?* *(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)* *कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.* *त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.* *या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.* *काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.* *त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.* *इथे कारण उलटे असते* *कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.* *4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?* *आलं का logic लक्षात.* *5) शौचा