Skip to main content

Posts

Showing posts from March 11, 2017

चाळीस पिढ्या ... वाक् प्रचार कसा आला

*प्रभु श्रीरामांची वंशावळ* ०० - ब्रह्मा ०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची. ०२ - मरीची चा पुत्र कश्यप. ०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान. ०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला) ०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु, १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली) ०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी. ०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी. ०८ - विकुक्षीचा पुत्र बाण. ०९ - बाणचा पुत्र अनरण्य. १० - अनरण्यचा पुत्र पृथु. ११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु. १२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार. १३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. १४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता. १५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी. १६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित. १७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत. १८ - भरतचा पुत्र असित. १९ - असितचा पुत्र सगर. २० - सगरचा पुत्र असमंज. २१ - असमंजचा पुत्र अंशुमान. २२ - अंशुमानचा पुत्र दिलीप. २३ - दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली) २४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ. २५ - ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती.