Skip to main content

Posts

Showing posts with the label Vandana's dairies

केळी च्या रोपा ची गोष्ट

दर वर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला बंगलोर च्या लालबाग येथे फ्लॉवर शोज असतात..निरनिराळी themes घेऊन अनेक प्रकारच्या फुलांची सुंदर रचना ह्या दिवशी करतात. ते पाहायला तिकीट असते अणि तरीही खूप लोकं येतात..अनेक प्रदेशातून नर्सरी चा व्यवसाय करणारे या दिवसात, इथे आपापला माल विकायला पण ठेवतात..आम्ही पण हौशी ने बहुतेक वेळा जातो. काही वर्षां पूर्वी, असेच आम्ही गेलो असता, प्रदर्शन पाहून झाल्यावर स्टॉल्स कडे वळलो, एका स्टॉल वर मराठी भाषिक होते, ओळख झाली आणि मग थोडे बोलणे झाले. फार प्रेमाने त्यांनी "भुसावळच्या केळी चे रोप आहे, ताई घेता का?", एकाने विचारले..माझ्याकडे थोडी बागेपुरते आंगण आहे, मग विचार केला, बघुया घेऊन..मग घरी येऊन, जागा शोधून, रोप लावले..हळू हळू दिवसा मासा रोप मोठे झाले (१),  केळफूल आले (२),  ते उमलून केळ्याचा मोठा घड दिसू लागला (३). .होता होता अजून काही महिने गेले..मग केळी झाली आहे असे वाटून घड उतरविला(४). वजन केले तर अबब! २५ किलो! " मेरे घर की मिट्टी सोंना उगले उगले हिरे मोती ' याची प्रचिती आली. गगनात मावेनासा आनंद झाला..मग का...

Alert

There you go My ears pop up As I hear some one whisper  I become alert  And I alarm you It's a quiet evening  And you are relaxing  Sometimes engrossed in work Or watching your favourite TV show You pay no heed to me, Sometimes even get mad at me Asking me to shoo away To maintain your peace of mind I am anxious for you And doing my job The job that defines me And perhaps you surely expect from me I am wondering now Utterly confused ... I have adjusted my world for you I do as you say I eat what you give But this one is my identity  Let me alarm you Let me disturb you I do so only when needed Maybe at the wrong time By Vandana Vilas Vaidya

तुकडे अर्थात कुस्करा

पोळ्या उरल्या तर आपण दुसऱ्या दिवशी तुकडे अर्थात कुस्करा..नाही ना कळले अजून..अहो..आपली फोडणीची पोळी हो ..ही करतोच ना आपण. पण अलीकडेच माझी मुलगी रात्रीच्या, एक पदर्धी जेवणात, खमंग फोडणी ची पोळी कर ग आई? असे राजरोस म्हणते..नक्कीच तिला आपल्या महान परंपरेचे इतके चविष्ट प्रतिनिधित्व करणारा हा पदार्थ या फर्स्ट फूड आणि हर तऱ्हेचे हॉटेलात मिळणारे शाकाहारी पदर्धात कुठेही (चवीलाही) सापडला नसणार याची मला खात्री आहे. मीही हौशी ने मग, भरपूर कांदा मिरची कोथिंबीर घालून हळूवार केलेले ताज्या पोळीचे तुकडे कढईत मंद आचेवर वाफ येई पर्यंत ठेवते. हो आणि घाईघाईने नको ह. तब्येतीत केले तर काय लाजवाब लागतो हा पदार्थ.  मानाच्या पानात कुणी बसायचं यासाठी सर्व पदार्थांची स्पर्धा कायम सुरु असते. फोडणीची पोळी मात्र या स्पर्धेपासून अलिप्तच आहे. पण हिला कढईत हलविताना मला पण अनाहुत अश्या रम्य बालपणी च्या आठवणी येतात..माझी आजी नावा प्रमाणेच  *अन्नपूर्णा*. उन्हाळयात आम्ही सर्व १२ नातवंडे सुट्टी घालवायला एकत्र येत असू. नागपूरचा उन्हाळा आणि त्यात दिवसही मोठा..नातवांना सकाळ चा घरघुती नाश्ता असे..कधी सातूचे पीठ - दूध ग...

T S Vahini

                                                                     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                                                                 🙏🏻🙏🏻Shradhanjali 🙏🏻🙏🏻 Back home after attending T S Vahini's 13th day rituals and took charge of the my house hold chores. Met many near and dear relatives yesterday. The day got busier with family, friends, puja-patha and the food prepared. Sometimes it sounds so mechanical to get caught in such customs we follow year after years, not really giving enough thought to it, but the number of attendees during these days gives you how the departed soul has lived and invested in these relations...

माझा २७ वर्षाचा प्रवास

लग्न हा स्त्री च्या आयुष्यातला एक game changing event असतो। माझी पिढी तशी भाग्यवानच । हवे ते शिक्षण घेता येणारी आणि आपले लग्ना विषयी चे मत ठामपणे सांगणारी, बहुदा ही पहिलीच पिढी। माहेरी असे पर्यंत शाळा, कॉलेज, खेळ, इतर छंद जोपासणारी। कधी मधी आवडीने एखादा पदार्थ करणारी किंवा वेळ आलीच तर स्वयंपाकघर सांभाळणारी, एरव्ही नाही। आणि मग मनासारखे शिक्षण घेऊन करिअर कडे पाऊल घेत, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणारी। त्यातलीच एक मी।। आकाशभरारी घेण्याची उभारी असताना, लग्नाच्या उंबरठ्यावर मात्र बरीच ठेचकाळली। वकील मुलगी नको, उगाच घरात आणली तर एकाचे दोन होतील, घरातच वकिली डावपेच खेळेल, त्यात स्त्री कायदा बलवान। तर कोणी गव्हर्नमेंट job करणारीच हवी। कोणाचे काही तर कोणाचे काही। बाकीच्या मैत्रिणींचा काय अनुभव आहेत माहीत नाही, पण मला लग्न करताना एक वेगळेच समाजाचे रूप पहावयास मिळाले। तशी मी हळुवार, स्वप्नाळू होते, म्हणजे कवी मन ठेवणारी, त्यामुळे या अनभिज्ञ समाजाचे पोकळ रूप पाहून खूप कीव आली, मी सबला आहे, जगाला कणखर पणे तोंड द्यायची हिम्मत आणि तयारी आहे। मनाचे सर्व कोमल पाश तोडून, झाश...

काही आठवणीतील पावसाळे

पावसाचे वर्णन नागपुरकर आणि पुणेकर कराकडून काही दिवसांपासून खूपच वाचण्यात आले। मग मीही थोडा ताण देऊन, माझे नागपूर मधील लहानपणीचे पावसाळी दिवस आठवले। प्रामुख्याने आठवले ते, संपूर्ण परिसर धुतल्यागत स्वच्छ आणि हिरवागार व्हायचा आणि वातावरण मंद आणि कुंद व्हायचे। विशेष आठवण म्हणजे घरी थांबून दुलई किंवा पांघरून घेऊन आईच्या कुशीत दुपारची झोप काढायची। बाहेर पाऊस म्हणजे ओघाने घरी थांबणे आलेच आणि वातावरण थंड झाल्याने, भजी, गरम चहा आणि उबदार पांघरून... पुढे मुंबईला गेल्यावर... मुंबईतल्या पावसाला, तशी मजा मला कधीच जाणवली नाही, कारण दडलेली घाण खळखळ वाहत जात पाहताना कसली आलीय मजा। हो पण तेच समुद्रकाठी गेले तर आणि Gate Way of India ला गेले तर, एक आगळाच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळे। तो खवळलेला समुद्र आणि अंगावर उडणारे तुषार, त्याचा तो रुद्रावतार पहिला की पूर्णपणे मी हरखून जात असे... जसे तो आपल्याला, आपण किती क्षीण /खिसगणती आहोत या पृथ्वीतलावर, याची जाणीव करून देत असे। बंगलोर ला आलो आणि पावसाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले..रोज दुपार झाली की अभाळलेले..आणि केव्हा तरी 10-15 मिनिटे तो जोरधार कोसळनार आणि क...

Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप ३.५.२०१८

२-३ दिवसापासून शाळेच्या व्हाट्सअप्प group वर अनेक silent readers आहेत आणि त्यांना बोलते कसे करायचे हे वाचण्यात आले। तशी मी खचितच silent असते, पण गेल्या आठवड्यापासून माझी आत्म शुद्धी चालली होती। आज माझ्या ट्रिप चा शेवटचा टप्पा गाठला।  ही ट्रिप मी संपूर्ण Tatkal bookings करून आणि कमीतकमी खर्चात करायची ठरवली। ह्या ट्रिप चे नाव आहे 'Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप'. म्हणजे सर्व घरातील ८० च्या दरातील seniors ला भेटणे। स्वार्थ आणि परमार्थ म्हणायला हरकत नाही। करण त्यात शाळेतील आणि कॉलेज मधील मित्र मैत्रिणींची पण भेट घेतली आणि मनसोक्त गप्पा टप्पा खाणे सर्व झाले।  पहिला टप्पा मंत्रालयम, येथे घेतला, तेथे श्री राघवेंद्र स्वामी यांचे आंध्र आणि कर्नाटक राज्यात फार followers आहेत। अनेक वर्षांपासून ही जागृत समाधी पहायची होती, तिचे दर्शन झाले। मग मुंबईला , पहिला याप्पा डोंबिवली -मामा(७०चे) ठाणे -नितीन कांजूरमार्ग-मामेभाऊ, बांद्रा-प्रशांत डोंगरे, बोरिवली-मावशी (८०)। पुढे पनवेल जवळ रसायनी ला बाल मैत्रिणीची भेट। नंतरचा टप्पा, पुणे। 10 वर्ष शेजार असलेले पाठक - आज industrialist मध्ये जाणतात --त्य...

एक आठवण..१८.४.२०१८

वारीच्या रस्त्यात दुपारी निघायचं Sandhykali पिठलं खिचडी 3 दगडांच्या चुलीवर रांधून  खायचं आणि पुढे रात्री चालायचं  कशी वाटते आयडिया! Dr.Vasanti ने लिहले.. मी: Idea मस्तच आहे। काल response द्यायचा राहून गेला।  अगदी जुन्या काळच्या लोकांची आठवण झाली।  2010 मधे मी एकटीच लोणार ला गेले होते..लोणार हे आमचे मूळ गाव...पण नोकरी निमित्त आजी आजोबा बाहेर पडले आणि गाव मागेच राहिले।फार लहान असताना एका लग्ना साठी गेलेले आठवते ते तेव्हढेच। मुलांना न्यायची फार इच्छा होती, शाळेत असे तो वर सर्व दाखवावे, पुढे ती आपली राहत नाही,  पण high स्कूल आणि ही जीवघेणी competition, त्यांना डोके वर कडू देईल तर शपथ..आई बाबांना पण जमत नव्हते.. कोणालाच वेळ नाही...करतकरत ४-५ वर्षें मी लोणारचा प्रोग्राम लांबवला, शेवटी एकटीच गेले। MTDC चे lodge online book केले। आई बाबांच्या आठवणीतले लोणार पार बदलले होते, lodge एकदम झक्कास वाटले। दुराऱ्या दिवशी तळ्यातल्या मंदिरात जायचे होते, पहाटे तयार होऊन निघाले तर खरी.. पण एकटीला धाकधूक वाटत होती..वाघ आला तर। खेड्यात ले एक कुटुंब आजी आजोबा आई बाबा नातवंड माझ्या सोबत...

Conquering the demons

मुलुंड ला आम्ही, P & T (पोस्ट अँड टेलिग्राफ्स ) च्या कॉलनी मध्ये 8 वर्ष राहिलो। आमचा 5 मजल्यावर फ्लॅट होता। त्या काळी 82- 89, तुरळक वस्ती असल्यामुळे, 5 व्या माजलहूनही लांब पर्यंत सृष्टीसौंदर्य दिसायचे। माझ्या खोली च्या खिडकीतून डोंगर दिसायचे। माझा अभ्यासाचा table मी त्याच दिशेने ठेवला होता। मधून मधून बाहेरच्या हिरवळी आणि डोंगरा कडे पाहत अभ्यास व पुढील आयुष्याची स्वप्ने पाहण्यात 8 वर्ष निघून गेले। अनेक पाहुणे आलेत आणि राहिलेत पण। पण त्यातील एक मावस भाऊ खूप उत्साही, त्याने डोंगर चढून जाण्याचा प्लॅन केला, पण मला वगळले 😟, मी चढून जाऊ शकीन याची खात्री नव्हती त्याला..आयुष्यात, अनेक असे remarks ऐकायला मिळतात आणि न कळत आपण त्या वाटे चा विचार सोडून देतो...  पण ते डोंगर मला कायम खुणावत असत, बोलावत असत, माझे त्यांच्याशी अनेक वर्षाचे हितगुज होते, त्यांना मी कधीच विसरू शकत नव्हते.. आणि मग अचानक परत त्यानी निरोप धाडला। भेटायला ये म्हणून.. वय झाले तर काय.. मनाची उभारी तर आहे न.. मी हो म्हटले.. घरून परवानगी पण मिळाली आणि बस गेले मध्य रात्री उठून। सुर्योदयापूर्वी चा साधारण पहाटे चे 4 झाले असती...

Magic thing about home..

This is one road, I travelled, with my darling dogs Sasha and Jazzy, called it home for few years, enjoyed the country life, the morning walks in Kinsella Park, the fetching of the sticks, then chasing the squirrels and the rabbits and listening to the country music on the way, the scenic beauty of this small village, the changing colours of the seasons, the pond, the sky, the trees.. then the deer and the birds… the ducks who adopted us and demanded timely feed and filling our lungs with lots of fresh air.  Made friends with Judy and Donna, adding flavor to my stay and met many new friends along the way, then the trips to the county library and participating in their activities and my workouts at YMCA, that experience of seeing the tourist places within this country and becoming an amateur photographer, looking back, walked this less travelled road just by coincidence. And now returning back with loads of memories. It felt good when I left home and it feels even better to come bac...

Aryaa's 14 th birthday

While on my way back home, after walking Percy, I remembered it was Aryaa's birthday. I looked up and saw my dad blessing her and then a short film ran through. Dad has suffered a massive heart attack and was on his death bed. It was like he was counting days, I could see his end coming near and was preparing myself for the worse. Though, I wished he recovered and come back with the same zest for life, wishful thinking does not work, at times. My younger brother Paresh was too hopeful and I think he could not see or did not wish to see beyond, I am not sure. His girls, Aryaa and Sara longed to speak to their grandpa, but he would avoid saying let him get better, then they can speak. This was because dad was in Sion Hospital in Mumbai and we siblings had flown down to take care of him, Paresh's daughters and my son was in Bangalore, where as Abolee was in Kochi. My elder brothers daughter was in Nagpur and his son was living with dad in Mira Road. This is another scheme of...

A garden to walk in and immensity to dream in--what more one needs?..

    Sometimes in your life, you encounter the same state of mind or situation more than once. I am experiencing the same today. Years back, while I was living in Mumbai, often, I would feel, why couldn't not dad come here earlier to this town?     We moved to Mumbai in the summer of 1980, daddy had moved here a year earlier. After completion of our academic term, we ( my younger brother, mom and me) joined him. Compared to the monotonous life of Nagpur, Mumbai had many things to offer. Also I was just out of School and joined my Junior College. It was huge jump for me, from a small city School like Somalwar to the talk of the town College like St.Xaviers and that too from a conservative city like Nagpur to a cosmopolitan town like Mumbai. I could not expect better from life. For me, life had taken a dramatic turn, I felt. New city, new customs, new friends, new environment everything was new for me. Bombay, which is called the land of opportunities.   ...

All for the SSN...

Getting the Social Security number is the foremost important thing here. We went to the nearest SS Centre, within a week of my arrival in the USA, but the lady over their said our marriage certificate is a must. Instead she gave a letter, which could be used to get me a learners licence for driving. Then came the task of getting this marriage certificate from Bangalore India. Luckily, finding it and courier ing it was not an issue. Once again we visited this office and after a wait of good long 40 minutes, we were called. At the counter, this lady did not really know, how to go about, so she went in and took another lady's help and started filling up the data online with the instructions from the other. She took a while to do this and finally she said it was done and we should receive it within 2 weeks of time. I got this delivered just within 4 days and then was time to get the ITIN number, which is equivalent to PAN number of India. 15 th April being the last day, we decided t...

Someone at the door...

Today after lunch had an afternoon nap, I had set an alarm for 45 mins. The alarm went off and I was about to get up, when Sasha our GSD came rushing down barking loudly. I got up thinking Judie our neighbour must have come out to walk her dogs. That was one reason when both our dogs would bark, as she would let them loose and invariable Grace the boxer would touch her nose to the glass French window. Quiet a scary scene, you see. Well, I walked down the staircase to check, who might it be and saw Sasha looking out from the glass window towards the main door and barking. I walked to this window and saw an oldish American guy at the door, I requested him to wait for a moment. Then put Sasha in and opened the door. He asked me with some American name and whether she stayed here. He was a thin guy, do not remember the attire he was in, but I saw a black truck standing right in front our house. So seemed like a private vehicle, I  asked him, if the house no was correct and he showed ...

Coming to USA...

It's more than a month, I am here in Painted Post, USA. The first trip in the month of September 2014 was truly amazing. I had been through a lot of emotional turmoil with many things going on in my home front. So the day I stepped on this new land, everything was so beautiful and wonderful. As soon I landed, my husband took me to Niagara Falls, we had a two night stay in a home stay, which was definitely a worth stay. Niagara Falls, Seneca lake, New York and few malls were the places I visited then. It was truly a blessing to be here then, which made me decide, I wanted to be in the USA for a longer time and then the journey to wind up the house and delegate the office work started which took another toll on my mind and body. With all the setbacks and hurdles, I still managed to fly to USA on the decided date that too with my 2 beautiful dogs. Isn't that amazing?

About the maze called LIFE

While thinking of creativity, it came to my mind that, the journey of our life itself is much colourful. All that matters is the right attitude. When we are born we are like clay so raw, so shapeless. Our parents, grand parents, neighbours,friends, schoolmates, teachers, our religious beliefs, the society we live in, the town we live in and so on play a vital role is shaping us. We grow like a creeper taking support of something or the other. Trimmed occasionally by our gardeners -our parents, teachers. None knows where this life journey would take you, but we keep walking within the parameters we our framed in. We cherish the values we are brought up with, we acquire some while we walk and some we develop of our own thus we continuously evolve irrespective of age. This blog is a tribute to all of those who were and are part of my life, who have substantially contributed in shaping me as a responsible and successful person. About the thoughts of great men and women which has influenced...