Skip to main content

Posts

Showing posts from August 17, 2017

शाळा सुटायच्या वेळेला

कधी जरा बोअर झाल, मनाला मरगळ आली, थोड निरुत्साही वाटलं कि सरळ गाड़ी काढायची आणि एका ठिकाणी जायचं...    अन ते म्हणजे शाळा सुटायच्या वेळेला शाळेच्या गेटच्या समोर...एक लांबची जागा बघायची आणि फक्त बघत रहायच.... वातावरण सगळ कस शांत निवांत असत....कुठे काही आवाज, गोंधळ काही नसतो....पण ही सगळी असते वादळापूर्वीची शांतता ....   पुढच्या काही क्षणात शाळा सुटायची घंटा होते आणि उत्साहाचे,निरागसतेचे, खळखळते तुफान सुनामी सारखे बाहेर येते....आणि आपल्याला दिसू लागतात असंख्य आनंदाच्या, मनाला तजेला देणाऱ्या गोष्टी.... आपण फक्त निरीक्षण करत आनंद घ्यायचा त्रयस्थपणे....   एकमेकांच्या गळ्यात हाथ घालत, कुठ एकमेकांशी भांडणं करत, एकमेकांशी थट्टा मस्करी करत....आपल्याच नादात अन विश्वात रममाण असणारी लहान लहान, छोटी छोटी मुल-मुली  बघितली कि मन कस उल्हासित होऊन जातं...    जरा बारीक निरीक्षण केलं तर कितीतरी असंख्य भन्नाट गोष्टी दिसू लागतात...    पाठीला दप्तर लावून, दिडक्या चालीन, हातातली पाण्याची वॉटरबॅग गरागरा फिरवत, दोन वेण्या तरतरा उडवत बाहेर येणारी गोंडस, गोबऱ्या गालाची एखादी पोरगी बघितली की मन कस हरखुन जातं.... अस

गंमत ४ ची

गंमत ४ ची मी वाचुन आवडली म्हणुन फॉरवर्ड करीत आहे,आपणही वाचावी. 1) औषधोप४ २) मानसोप४  3) प्रथमोप४ 1) सामोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४ 'चार'ची गाथा…   थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ' चार ' दिशेत आहे !  ' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.  ' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.  ' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत. ' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.  चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात. ' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.  "चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'ब

शब्द

*सुप्रभात* *" शब्द "* शब्द उभा करता  आला पाहिजे,  मनामनात ... गुढीसारखा  शब्द झेलता आला पाहिजे,  शंकराने झेललेल्या ... गंगेसारखा  शब्द गिळता  आला पाहिजे,  निळकंठाने प्राशलेल्या ... विषासारखा  शब्द पेलता  आला पाहिजे,  रामाने पेललेल्या ... धनुष्यासारखा  शब्द मोजता  आला पाहिजे,  उर्मिलेच्या ... क्षणांसारखा  शब्द पुजता आला पाहिजे,  हनुमानाच्या ... भक्तीसारखा  शब्द चाखता  आला पाहिजे,  शबरीने चाखलेल्या ... बोरासारखा  शब्द जोडता  आला पाहिजे,  लंकेच्या ... सेतूसारखा  शब्द भोगता  आला पाहिजे,  अश्वत्थाम्याच्या ... जखमेसारखा  शब्द मागता  आला पाहिजे,  दुर्योधनाच्या ... हट्टासारखा  शब्द तोलता आला पाहिजे,  बळीराजाने ... तोलल्यासारखा  शब्द कोरता  आला पाहिजे,  अजंठाच्या ... मुर्तीसारखा  शब्द फेकता  आला पाहिजे,  पुंडलिकाच्या ... विटेसारखा शब्द बोलवता  आला पाहिजे,  ज्ञानेश्वराच्या ... रेड्यासारखा  शब्द फडकवता आला पाहिजे,  शिवबाच्या भगव्या ... झेंड्यासारखा  शब्द जपता  आला पाहिजे,  वहितल्या ... पिंपळपानासारखा   🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

नागपंचमी आणि बौद्ध धम्म....

नागपंचमी आणि बौद्ध धम्म.... भगवान बुद्धांचा पवित्र संदेश ज्या नागलोकांनी संपुर्ण भारतभर पसरवला त्या नागलोकांचा हा सण ,  नाग लोक भगवान बुद्धाचे उपासक होते... 💥💥💥💥💥 नागपंचमीचा संबंध "नाग" या सर्पाशी नसून,  नाग हे "टोटेम" असणाऱ्या पाच पराक्रमी नाग-राजांशी आहे.  त्यांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.  🌷🌷🌷🌷🌷 यामध्ये अनंत हा सर्वात मोठा.  जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.  त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख.  🌼🌼🌼🌼🌼 तिसरा नागराजा तक्षक, ज्याचे स्मृतीत आज पाकिस्थानातील तक्षशीला आहे.  चवथा नागराजा करकोटक तर पाचवा ऐरावत (रावी नदीच्या शेजारी).  या पाच नागराजांची गणराज्ये ऐकमेकांच्या राज्याला लागून होती. 💞💞💞💞💞 त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या पांच पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी उत्सव आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला.  त्याचे अनुकरण देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले.  🐾🐾🐾🐾🐾 नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला... यज्ञव

पावसाचा शृंगार

🌸: तुझ्यासाठी आज फक्त  पावसाचा शृंगार केलाय....... इवल्याशा थेंबांचा  कंबरपट्टा विणलाय ... टपोऱ्या थेंबांचे  डूल घातलेत कानात.... मोठ्ठ्या सरीची  मोहनमाळ घातलीये गळ्यात .... लवलवणाऱ्या हिरवाईची  काकणं भरलीत हातात ... टपटपणारया पागोळ्यांचा  नाद गुंफलाय घुंगरात.... चमचमणाऱ्या बिजलीची  चंद्रकोर रेखलीय  कपाळावर ..... आणि सावळया मेघांची  काजळरेषा पापणीवर ..... सप्तरंगी इंद्रधनू  ल्यायलेय अंगभर , वाऱ्याचा सळसळाट  घुमतोय पदरावर ...... तुला आवडतं ना म्हणून मातीच्या सुगंधाचं  अत्तरही माखलंय ... अन गोजिरवाणं श्रावणफूल  केसात माळलंय ............... बघ तरी सख्या , तुझ्यासाठी  आज  नखशिखांत  पाऊस  बनून  आलेय.............☔💃☔  🌸* काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा!! * 🌸

सिपना वनराई

कोणी गच्चीत फळे, भाज्या लावून मळा करतात. कोणी अंगणात छानशी बाग करतात. पण, श्री. व सौ. नारगोळकरांनी चक्क जंगल लावले! पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या खडकवासला येथे २० एकर जमिनीवर चक्क जंगल पेरले! भारतभर अनेक वनात फिरलेले प्रमोद नारगोळकर, यांनी एकदा मनात घेतले, आपणच वन का तयार करू नये? लवकरच खडकवासला येथे जमीन घेतली. पुढे जमेल तसे आणि जमेल तेंव्हा जवळपासची जागा घेत राहिले. देशभरातून विविध झाडांची रोपे आणून येथे वृक्षारोपण केले. आसाम, हिमाचल, आंदमान, श्रीलंका, आफ्रिका अशी ठिकठिकाणहून ५०० हून अधिक प्रकारचे वृक्ष त्यांनी सिपना वनराईमध्ये लावले. सिपना वनराईमध्ये वृक्षांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या मध्ये एक कमंडलू वृक्ष पहिला. याचे फळ अर्धे कापून आतला गर काढला की त्याचे टणक कवच वाडग्यासारखे वापरता येते, म्हणून त्याचे नाव कमंडलू. आणि एक ब्रह्मदंड वृक्ष. याच्या लाकडापासून दंड-कमंडलू या जोडीतला दंड तयार केला जातो. तसेच कृष्णवड, मुचकुंद, अर्जुन, कुंभ, रुद्राक्ष, ताम्हण, चंदन, कदंब, समुद्रफळ, रिठा, कवठ, काटेसावर, नागचाफा, सीताशोक, पांगर, पळस, आंबा, फणस, चिंच, वड, जायफळ, निरगुडी, तुती, बहावा, गुल

हिंदू धर्म

अधूरा ज्ञान खतरनाक होता है। 33 करोड़ नहीं 33 कोटि देवी देवता हैं हिंदू धर्म में ; कोटि = प्रकार ।  देवभाषा संस्कृत में कोटि के दो अर्थ होते हैं । कोटि का मतलब प्रकार होता है और एक अर्थ करोड़ भी होता है। हिंदू धर्म का दुष्प्रचार करने के लिए ये बात उड़ाई गयी की हिन्दूओं  के 33 करोड़ देवी देवता हैं और अब तो मुर्ख हिन्दू खुद ही गाते फिरते हैं की हमारे 33 करोड़ देवी देवता हैं... कुल 33 प्रकार के देवी देवता हैँ हिंदू  धर्म में :- 12 प्रकार हैँ :- आदित्य , धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँशभाग, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, और विष्णु...! 8 प्रकार हैं :- वासु:, धरध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष और प्रभाष। 11 प्रकार हैं :-  रुद्र: ,हरबहुरुप, त्रयँबक, अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, और कपाली।                        एवँ दो प्रकार हैँ अश्विनी और कुमार । कुल :- 12+8+11+2=33 कोटी  अगर कभी भगवान् के आगे हाथ जोड़ा है । तो इस जानकारी को अधिक से अधिक लोगो तक पहुचाएं । यह बहुत ही अच्छी जानकारी है इसे अधिक से अधिक लोगों में बाँटिये और इस कार्य के माध्यम से पुण्य के भागीदार बनिय

*The Mirror*

Found a very apt poem for all those facing middle age/old age blues.....Has been written in 18th century... Just Imagine...! *The Mirror* (Edmund Burke 1729-1797, Irish Philosopher) I look in the mirror And what do I see A strange looking person That cannot be me. For, I am much younger And not nearly so fat As that face in the mirror I am looking at. Oh, where are the mirrors That I used to know Like the ones which were Made thirty years ago Now all things have changed And I'm sure you'll agree Mirrors are not as good As they used to be. So never be concerned, If wrinkles/ extra flab appear For one thing I've learned Which is very clear, Should your complexion Be less than perfection, It is really the mirror That needs correction. 😊😊😊😊