Skip to main content

Posts

Showing posts from February 22, 2017

जगण्यातली मजा

20/02/17, 6:09 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 20/02/17, 9:18 PM - Dr Vasanti Thote SHS: मंगेश पाडगांवकर - : मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.. एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.. प्रयत्न मनापासून आहेत मग.. किमान एक *"तरी"* मिळावी..! स्वप्नात तशा खूप भेटतात.. कधीतरी *"खरी"* मिळावी.. हवीहवीशी एक जखम.. एकदातरी *"उरी"* मिळावी..!! गालावर खळी नको तिच्या.. फक्त जरा *"हासरी"* मिळावी..! चंद्राइतकी सुंदर नकोच.. फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!! मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.. एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!! ( - *मंगेश पाडगावकर*) -------------------------'---- 👌👌👌👍👍👍 *तीची कविता:-* ती कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा... एवढंच की जरा *"शहाणा"* मिळावा.. प्रयत्न शंभर आणे आहेतच, मग किमान एक *"आणा"* मिळावा..! सिनेमात तसे खूप भेटतात , कधी तरी *"अंगणात"* भेटावा.. हवा हवासा असा छोटासा, एक तरी *"नजराणा"* ...