Skip to main content

Posts

Showing posts from May 4, 2018

Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप ३.५.२०१८

२-३ दिवसापासून शाळेच्या व्हाट्सअप्प group वर अनेक silent readers आहेत आणि त्यांना बोलते कसे करायचे हे वाचण्यात आले। तशी मी खचितच silent असते, पण गेल्या आठवड्यापासून माझी आत्म शुद्धी चालली होती। आज माझ्या ट्रिप चा शेवटचा टप्पा गाठला।  ही ट्रिप मी संपूर्ण Tatkal bookings करून आणि कमीतकमी खर्चात करायची ठरवली। ह्या ट्रिप चे नाव आहे 'Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप'. म्हणजे सर्व घरातील ८० च्या दरातील seniors ला भेटणे। स्वार्थ आणि परमार्थ म्हणायला हरकत नाही। करण त्यात शाळेतील आणि कॉलेज मधील मित्र मैत्रिणींची पण भेट घेतली आणि मनसोक्त गप्पा टप्पा खाणे सर्व झाले।  पहिला टप्पा मंत्रालयम, येथे घेतला, तेथे श्री राघवेंद्र स्वामी यांचे आंध्र आणि कर्नाटक राज्यात फार followers आहेत। अनेक वर्षांपासून ही जागृत समाधी पहायची होती, तिचे दर्शन झाले। मग मुंबईला , पहिला याप्पा डोंबिवली -मामा(७०चे) ठाणे -नितीन कांजूरमार्ग-मामेभाऊ, बांद्रा-प्रशांत डोंगरे, बोरिवली-मावशी (८०)। पुढे पनवेल जवळ रसायनी ला बाल मैत्रिणीची भेट। नंतरचा टप्पा, पुणे। 10 वर्ष शेजार असलेले पाठक - आज industrialist मध्ये जाणतात --त्या

एक आठवण..१८.४.२०१८

वारीच्या रस्त्यात दुपारी निघायचं Sandhykali पिठलं खिचडी 3 दगडांच्या चुलीवर रांधून  खायचं आणि पुढे रात्री चालायचं  कशी वाटते आयडिया! Dr.Vasanti ने लिहले.. मी: Idea मस्तच आहे। काल response द्यायचा राहून गेला।  अगदी जुन्या काळच्या लोकांची आठवण झाली।  2010 मधे मी एकटीच लोणार ला गेले होते..लोणार हे आमचे मूळ गाव...पण नोकरी निमित्त आजी आजोबा बाहेर पडले आणि गाव मागेच राहिले।फार लहान असताना एका लग्ना साठी गेलेले आठवते ते तेव्हढेच। मुलांना न्यायची फार इच्छा होती, शाळेत असे तो वर सर्व दाखवावे, पुढे ती आपली राहत नाही,  पण high स्कूल आणि ही जीवघेणी competition, त्यांना डोके वर कडू देईल तर शपथ..आई बाबांना पण जमत नव्हते.. कोणालाच वेळ नाही...करतकरत ४-५ वर्षें मी लोणारचा प्रोग्राम लांबवला, शेवटी एकटीच गेले। MTDC चे lodge online book केले। आई बाबांच्या आठवणीतले लोणार पार बदलले होते, lodge एकदम झक्कास वाटले। दुराऱ्या दिवशी तळ्यातल्या मंदिरात जायचे होते, पहाटे तयार होऊन निघाले तर खरी.. पण एकटीला धाकधूक वाटत होती..वाघ आला तर। खेड्यात ले एक कुटुंब आजी आजोबा आई बाबा नातवंड माझ्या सोबत होतें, मी त्यांच्या माग