Skip to main content

Posts

Showing posts from February 24, 2017

अनेक घटनांचा पट...

22/02/17, 5:07 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 23/02/17, 1:13 AM - Kirti Shintre Marathey SHS: To all the ladies of this group अनेक घटनांचा पट जेव्हा डोळ्यासमोर उलगडतो माझ्या मैत्रिणींचा मला खूप अभिमान वाटतो डबल इंजिन हवं म्हणून कुणी नोकऱ्या केल्या मुळीच गरज नाही म्हटल्यावर घर-गृहस्थीत रमल्या खूप खूप शिकून कुणी बाहेर कर्तृत्व गाजवलं पण त्याचवेळी घराचं घरपण मात्र टिकवलं थोरांना सांभाळून घेताना पोरांना उत्तम घडवलं त्यांना दूर पाठवताना डोळ्यातलं पाणी लपवलं पतीला साथ देताना कुणी दूरदेशी रमल्या इथल्या रेशीमगाठी मात्र हृदयाशी घट्ट जपल्या पूजा-अर्चा तशाच पार्ट्या प्रत्येक आव्हान पेललं आल्या - गेल्याचं स्वागत अगदी हसत मुखानं केलं जुनं सारं जपताना नव्याशी जमवून घेतलं ईमेल, व्हॉट्सअप,स्काईपला अगदी आपलंसं केलं *प्रत्येकीचा प्रसन्न चेहरा नि जवळ समाधानाची शिदोरी आहे माझ्या अशा मैत्रिणींचा मला खरंच अभिमान आहे.* 23/02/17, 11:31 AM - Milind Bandhavkar SHS: विंदा करंदीकर यांनी 'सब घोडे बारा टक्के' ही कविता १९५२ मध्ये लिहिली...