Skip to main content

Posts

Showing posts from July 3, 2020

Meaning of Panduranga Vitthala

What is the meaning of Panduranga Vitthala ? Sri Sri Ravi Shankar explains the meaning of Pandurang Vitthala as “ Pandu is the five elements. The whole world is color of the five elements: Earth, Fire, Water, Wind, and Space. This world, which is made up of the elements, is a stage. The person who is dancing on this stage is Pandu. The one who is still, non-moving is Vitthala. ‘Thal’ means that which is changing and which moves. Atal or Vitthal means that is specially still. Your body is Panduranga. It is made up of the five elements. The soul (atma) is Vitthala. Vitthala, the word, means the one who is still. The one who does not move, but moves others. The one who is still. And the one who is the base or root. This is called Vithhala.

मृत्यू का येतो ?

*मृत्यू का येतो ?*         --------------------        जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.               _*संत ज्ञानेश्वर*_        या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.     _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही. हिंदु ज्ञान प