Skip to main content

धर्मशिक्षण गुडीपाडवा

26/03/17, 10:36 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
27/03/17, 11:56 PM - Sandesh Nayak: 🌺स्वस्तिश्री अध्यात्मिक परिवार🌺
📖धर्मशिक्षण📖

*गुढीपाडवा*

चैत्र शु.प्रतिपदेला हिंदु नविन वर्षाचा प्रारंभ होतो.देशभरात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असुन महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने विख्यात आहे.वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो

👉🏽मुहूर्त - २८/३/२०१७ रोजी सकाळी ८.२७ नंतर गुढीची पुजा करावी...पुर्ण दिवस शुभ असल्याने कोणतेही शुभारंभ आज करावे..आजच्या दिवशी राहु काळचा बाध नसतो.

👉🏽पौराणिक संदर्भ - पौराणिक द्रूष्ट्या अनेक बाबतीत गुढीपाडव्याचे महत्व आहे.
🔺ह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला जातो.
🔺शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले त्यांच्यात प्राणांचा संचार केला व प्रभावी शत्रूला पराभूत केले.त्यांच्या विजय प्रित्यर्थ शालीवाहन शक सुरु झाले.ते याच दिवशी....या कथेतील तात्पर्य असे की, त्या काळात संपूर्ण हिंदु समाज चेतनाहिन झाला होता. गुलामीची इतकी सवय झाली होती की तो प्रतिकार शक्तीच घालून बसला होता.समाजातील क्षात्रतेज संपले होते. शालीवाहनाने आपल्या शक्तीचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास जागवला त्याला शक्तीशाली बनविले.
🔺तसेच याच दिवशी बालीचा पराभव करुन रामाने दक्षिणे कडील प्रजेला सुखी केले. त्या निमित्त सर्वांनी ध्वज उभारुन आनंदोत्सव साजरा केला.

👉🏽पुजा साहीत्य - वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा कलश,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले
🔺कडुनिंबाचा प्रसाद- कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे,हिंग,गुळ

👉🏽 विधी- पहाटे सुर्योदयापुर्वी उठावे. अंगाला उटणे व सुगंधीत तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे.
एका वेळुच्या काठीला तेल लावून स्नान घालावे.नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे.कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व गजरा बांधावा. नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला अंब्याचा डगळा, निंबाचा पाला बांधावा. चाफ्याच्या फुलांची माळ घालावी. गुढीची ओं ब्रह्मध्वजाय नमः ।। म्हणून पुजा करावी. कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातुन उजव्या बाजुला दिसेल अशी उभारावी.
नंतर प्रार्थना करावी की, ब्रह्मध्वजास माझा नमस्कार असो. या वर्षामध्ये माझ्या घरात नित्य मंगल कल्याण होऊ दे.
पंचांगाचे पुजन करावे.

👉🏽 महत्त्व - ह्याच दिवशी वसंत रुतु सुरु होतो. सर्व रुतुत वसंत मीच आहे अस भगवान गीतेत सांगतात.वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी नव जीवन सुरु करण्याच्या द्रुष्टीने मन सकारात्मक झालेले असते
या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रज तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढलेले असतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त भुलोका कडे पाठविल्या जातात.
दुरदर्शनच्या अंटीन्या प्रमाणे गुढी काम करते.तांब प्रजापती लहरींना आकर्षित करतो व खाली मुख असल्याने घराकडे त्या लहरी पाठवतो. प्रजापती लहरींनी संस्कारीत तांब्यातुन वर्षभर पाणी प्याल्याने आरोग्य लाभते.
कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावल्याने घरात रोगजंतुना अटकाव होतो. तसेच कडुनिंब खाल्याने आरोग्य मिळते
कडुनिंब हा सर्वद्रुष्ट्या आरोग्यदायी आहे. निंब कफ,ताप,उष्णता, पित्तनाशक आहे. निंब सेवनाने पाचनक्रीया सुधारते. वसंतात कफाचा प्रकोप असतो त्यावर निंब उपाय ठरतो. खोकला बरा होतो.
वसंत निसर्गाला नवजीवन देणारा आहे. तसा वसंताच्या वातावरणात निंब सेवन आरोग्य देऊन मनुष्याला नवजीवन देते.

👉🏽उपक्रम- १.सर्वांना हिंदु नव वर्षाच्या शुभेच्छा द्याव्या.२. निसर्गाच्या सान्निध्यात राहुन निसर्गाचे निरीक्षण करत आनंद घ्यावा.
28/03/17, 7:29 AM - Vandana Kolharkar Saraf SHS: श्रीरंग...आज ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली. उत्पत्ती व नवनिर्मितीचा हा काळ आहे.आज प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर प्रक्षेपित होतात.त्या गुढीद्वारे आकर्षित होतात वत्या चैतन्याचा आपल्याला गुढीपूजनाने लाभ होतो.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

WhatsApp Chat

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

HISTORY OF AYODHYA AND the GENEOLOGY AND FAMILY TREE OF KING RAMA

*HISTORY OF AYODHYA AND the GENEOLOGY AND FAMILY TREE OF KING RAMA*  Manu founded the city of Ayodhya on the banks of Sarayu River around 13800 BC during the early Vedic era. Rigveda (10.64 & 4.30.18) refers to Sarayu River.   Ayodhya became the capital of Devas during the Deva-Asura Sangram around 13600-12600 BC. Atharvaveda (10.2.31) refers to Ayodhya as the capital of Devas.   Raivata Manu founded his new capital “Kushasthali” in Saurashtra around 12500 BC.   Vaivasvata Manu and his son Ikshvaku and his twelve descendants reigned in Saurashtra and Madhyadesha around 11250-11000 BC.   King Sagara, son of Ikshvaku King Asita shifted his capital from Saurashtra to Ayodhya around 11000 BC when Vedic Sarasvati River lost in sands at Vinashana and the flow of Sarasvati River had shifted westwards from Kurukshetra.   Ayodhya was the capital of India from 11000 BC to 4700 BC and total 60 kings of Ikshvaku dynasty reigned around 11000-5635 BC and Shri Ram was...