Skip to main content

मित्र प्रेम

06/03/17, 8:02 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
07/03/17, 1:23 AM - Arvind Dhupe SHS: सन्माननीय श्री. नंदकिशोर हिंगणकर, प्रशासन अधिकारी न. प. अकोट. यांनी shared केलेली एक जबरदस्त पोस्ट …

🙏🙏एकदा अवश्य वाचा🙏🙏

लग्नानंतर २१ वर्षांनंतर माझ्या पत्नीने दुसर्‍या एका स्त्री बरोबर जेवायला व नंतर सिनेमाला जाव अस सुचवले, माझे तुमच्यावर प्रेम आहेच पण मला माहीत आहे की त्या दुसर्‍या स्त्रीचे ही तुमच्यावर फार प्रेम आहे आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल."
पत्नीने सुचवलेली ती 'दुसरी स्त्री' म्हणजे "माझी आई" !
१९ वर्षांपुर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती आणि माझा संसार आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो.

मी आईला फोन केला " आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाऊ या." मी म्हणालो.
'काय झाल रे ? तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? आई.
रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षित आमंत्रण आले म्हणजे काही तरी अशुभ घडणार असा तिच्या मनाचा ठाम ग्रह होता.
"आपण खूप दिवसात भेटलेलो नाही.जरा छान मजेत वेळ घालवू या अस वाटल. फक्त आपण दोघेच, तिसरे कोणी नाही." मी म्हणालो.
त्या शुक्रवारी काम संपल्यावर मी तिला पिकअप करण्यासाठी तिच्या घरी गेलो तेव्हा मी जरा नर्व्हसच झालो होतो. तीही थोडी नर्व्हस असावीशी वाटली. कपडे करून दारातच ती माझी वाट बघत उभी होती.
लग्नाच्या शेवटच्या वाढदिवसाला बाबांनी भेट दिलेला ड्रेस तिने घातला होता. मला बघताच तिचे डोळे आनंदाने चमकले.
आज मी माझ्या मुलाबरोबर बाहेर जाणार आहे' अस मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोनवर सांगितल्यावर त्यांना माझा इतका हेवा वाटला म्हणून सांगू आई म्हणाली.
आम्ही एका बर्‍यापैकी हॉटेलात गेलो. टेबलापाशी बसल्यावर मी तिला मेन्यु वाचून दाखवू लागलो. बरेच आयटम वाचून झाल्यावर मी मान वर केली तर ती प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे टक लावूंन बघत होती.
" तू लहान होतास तेव्हा मी तुला मेन्यु वाचून दाखवायची" ती म्हणाली.
जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या. विशेष असे काही नाही पण एकमेकांच्या आयुष्यात नुकतेच बारीकसारीक काय घडले ते एकमेकांना सांगितले एवढेच. पण गप्पांमध्ये एवढे रंगलो की सिनेमाची वेळ सरुन गेल्याचही लक्षात आल नाही. नंतर मी तिला सोडायला गेलो तेव्हा निरोप देताना ती म्हणाली,
"आता पुढच्या वेळेस मी तुला जेवायला घेऊन जाईन"
"ओ.के." मी म्हणालो
त्यानंतर आई हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेली.
मी तिच्या घरी तिचे सामान आवारायला म्हणून गेलो तेव्हा हॉलमधील टेबलावर तिच्या हस्ताक्षारात माझे नाव लिहिलेले एक पाकिट दिसले. त्यात आम्ही दोघे शेवटी ज्या हॉटेलात जेवायला गेलो होतो त्याची एक पावती अन् एक चिठ्ठी होती.
चिठ्ठीत लिहिले होते…
"आपण दोघे ज्या हॉटेलात गेलो होतो त्या हॉटेलात मी दोघांचे पैसे भरून ठेवले आहेत मला येता येईल की नाही याची खात्री नव्हती पण तू आणि कविता (माझी पत्नी) अवश्य जा. त्या दिवशी तू मला घेऊन गेलास त्याचा मला किती आनंद झाला हे मला शब्दात सांगता नाही येणार. माझ्यावर तुझा खूप जीव आहे रे, देव तुला सुखी ठेवो, आय लव्ह यू ! माझ्या गळ्यात हुंदका दाटुन आला.
त्या क्षणी मला "आय लव्ह यु" हे आपल्या आवडत्या माणसांना शब्दांनी सांगण्याचे व त्यांच्यासाठी वेळ काढण्याचे महत्व कळले.
जीवनात तुमच्या प्रिय व्यक्ती इतके महत्वाचे दुसरे काही असू शकत नाही.
त्यांच्यासाठी वेळ काढा, विशेषत आई, वडिलांसाठी !

कसं वाटलं डोळ्यात आलं ना पाणी ?
आवडलं तर तुमच्या प्रत्येक group मध्ये share सुद्धा करा
07/03/17, 1:38 AM - Manoj M Joshi: महाभारत का युद्ध चल रहा था -
एक दिन दुर्योधन के व्यंग्य से आहत होकर "भीष्म पितामह" घोषणा कर देते हैं कि -

"मैं कल पांडवों का वध कर दूँगा"

उनकी घोषणा का पता चलते ही पांडवों के शिविर में बेचैनी बढ़ गई -

भीष्म की क्षमताओं के बारे में सभी को पता था इसलिए सभी किसी अनिष्ट की आशंका से परेशान हो गए|

तब -

श्री कृष्ण ने द्रौपदी से कहा अभी मेरे साथ चलो -

श्री कृष्ण द्रौपदी को लेकर सीधे भीष्म पितामह के शिविर में पहुँच गए -

शिविर के बाहर खड़े होकर उन्होंने द्रोपदी से कहा कि - अन्दर जाकर पितामह को प्रणाम करो -

द्रौपदी ने अन्दर जाकर पितामह भीष्म को प्रणाम किया तो उन्होंने -
"अखंड सौभाग्यवती भव" का आशीर्वाद दे दिया , फिर उन्होंने द्रोपदी से पूछा कि !!

"वत्स, तुम इतनी रात में अकेली यहाँ कैसे आई हो, क्या तुमको श्री कृष्ण यहाँ लेकर आये है" ?

तब द्रोपदी ने कहा कि -

"हां और वे कक्ष के बाहर खड़े हैं" तब भीष्म भी कक्ष के बाहर आ गए और दोनों ने एक दूसरे से प्रणाम किया -

भीष्म ने कहा -

"मेरे एक वचन को मेरे ही दूसरे वचन से काट देने का काम श्री कृष्ण ही कर सकते है"

शिविर से वापस लौटते समय श्री कृष्ण ने द्रौपदी से कहा कि -

"तुम्हारे एक बार जाकर पितामह को प्रणाम करने से तुम्हारे पतियों को जीवनदान मिल गया है " -

" अगर तुम प्रतिदिन भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, आदि को प्रणाम करती होती और दुर्योधन- दुःशासन, आदि की पत्नियां भी पांडवों को प्रणाम करती होंती, तो शायद इस युद्ध की नौबत ही न आती "-
......तात्पर्य्......

वर्तमान में हमारे घरों में जो इतनी समस्याए हैं उनका भी मूल कारण यही है कि -

"जाने अनजाने अक्सर घर के बड़ों की उपेक्षा हो जाती है "

" यदि घर के बच्चे और बहुएँ प्रतिदिन घर के सभी बड़ों को प्रणाम कर उनका आशीर्वाद लें तो, शायद किसी भी घर में कभी कोई क्लेश न हो "

बड़ों के दिए आशीर्वाद कवच की तरह काम करते हैं उनको कोई "अस्त्र-शस्त्र" नहीं भेद सकता -
07/03/17, 4:28 AM - Arvind Dhupe SHS: तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ''गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्‍याला द्यायची.'' कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ''आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.'' बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो... अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो... त्यावर माणसे ठाम असतात... खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते... विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे... म्हणजे मग तो विकसित होतो... जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात... 'माणूस' समजणे सोपे जाते...

दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही... एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे... अर्थात चुकीचे दृष्टिकोन....

म्हणूनच 'नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे' असे म्हणतात…
07/03/17, 1:11 PM - Vandana Kukade: एका मित्रासोबत
माझे वाद झाले
आणि मी रागाच्या भरात
त्याचा मोबाइल नंबर माझ्या
मोबाइल मधून
डिलीट करुन टाकला.


पण तो मित्रच शेवटी
मी आजारी असल्याचे काळाल्यावर त्याने मला
मेसेज केला.

मित्रा कसा आहेस ?
तब्यतेची काळजी घेत जा.


माझ्या कड़े नंबर नसल्याने मी
विचारले.


I am fine !
Who are you.


लगेच त्याचा कॉल आला
आणि मला रागवायला लागला.

काय रे,
तुला हाउ (how) चे स्पेलिंग
नीट लिहिता येत नाही का?


चुकून how च्या ऐवजी who
टाइप झाले असेल.
आधी नीट हो मग तुला
इंग्लिश शिकवतो.

मी विचारात पडलो खरच
मी किती मोठी चूक केली.

मित्र असे तोड़ता येत नाहीत.
मित्र असे तुटत नाहीत.
जे खरे मित्र असतात
ते चुकीच्या मेसेजचे देखील चांगले अर्थ काढ़तात.


खास मित्रांसाठी👈👈👈👈
👌🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👈👈👈👈👈

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...