मैत्री...
"सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.
मैत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध.
सायीची नंतरची सगळी स्थित्यंतरं म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त जास्त पौष्टिकच असतात.
तसंच घडावं मैत्रीचं.
मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्षबिंदू ठरावा.
मैत्रीत शिकावं, शिकवावं. एकमेकांना समजावून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!
मैत्र.. जीवनातील एक 'आभूषण' ठरावं..!!
Source: Uknown.

Comments
Post a Comment