😜😜 पुणेरी उखाणे😂
श्रावणात बरसती रिमझिम धारा,
मी पिते कॉफी, हे घालतात वारा.
******😂
एका हातात पिशवी, एका हातात रुमाल,
नवरा बरोबर असताना, हवा कशाला हमाल?
******😜
बशीत बशी, बशीत बशी
माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी.
******😜
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय,
अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
******😄
खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका,
मी तुझी मांजर, तु माझा बोका.
******😜
विड्याच्या पानावर पाव शेर कात,
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लात.
*****😄
अगाध असते देवाची करणी, निर्मितो नारळात पाणी,
शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी".
******😄
गुलाबाचं फूल वार्याने हळूहळू उकललं,
गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल.
😛😄😜😂
Source: Unknown
श्रावणात बरसती रिमझिम धारा,
मी पिते कॉफी, हे घालतात वारा.
******😂
एका हातात पिशवी, एका हातात रुमाल,
नवरा बरोबर असताना, हवा कशाला हमाल?
******😜
बशीत बशी, बशीत बशी
माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी.
******😜
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय,
अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
******😄
खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका,
मी तुझी मांजर, तु माझा बोका.
******😜
विड्याच्या पानावर पाव शेर कात,
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लात.
*****😄
अगाध असते देवाची करणी, निर्मितो नारळात पाणी,
शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी".
******😄
गुलाबाचं फूल वार्याने हळूहळू उकललं,
गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल.
😛😄😜😂
Source: Unknown
Comments
Post a Comment