माधुर्यम् अक्षरव्यक्ती:
पदच्छेद: तु सुस्वर: ।
धैर्यम् लयसामर्थ्यम् च
षडेते पाठका गुणा: ।
भाषेचा गोडवा, अक्षरांचे उच्चारण, शब्दांचा योग्य तो पदच्छेद - (योग्य ठिकाणी शब्द तोडणे, pause घेणे, जोर देणे वगैरे), सुस्वर - आवाजाचा गोडवा , धैर्य - धीटपणा / आत्मविश्वास, आणि लयसामर्थ्य - योग्य तो आवाजाचा चढ उतार आणि लय (monotonous नसणे), हे पाठकाचे - म्हणजे निवेदकाचे / गोष्ट सांगणार्याचे सहा गुण असतात / असावेत.
मदन
Comments
Post a Comment