15/03/17, 11:01 PM - Sudesh Deshpande:
पैलतीर दिसतोय तरी
प्रेम काही संपत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
मुलं झाली,फुलं झाली,
पशु पक्षी पाने झाली
माणसं, आपली झाली,
परकी झाली तरी प्रेम
काही सरत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कुरळ्या बटांवर,
गालावरच्या खळ्यांवर,
मलमली तारुण्यावर
प्रेम करणं काही
केल्या सुटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
रातराणीच्या गंधावर ,
दरवळणा-या मोग-यावर,
गुलाबाच्या कळीवर,
मनमोहक त्या चाफ्यावर
बेधुंद होऊन बरसणं
काही थांबत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कथा कादंबऱ्यात रमणं
कवितेवर मरणं ,हातात हात
घालून चांदण्यात फिरणं
तिच्याशिवाय रुचत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
मोगरा केसात माळताना
तिच्यात गुंतणं काही
टळतं नाही
कोरडं कोरडं जगणं
मनाला काही पटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
बरसणा-या सरीत प्रेम
पुन्हा पुन्हा उफाळून येते
तुझ्यामाझ्या मनातलं
प्रेम काही मिटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
तुझ्या शिवाय राहणे
थोडे म्हणून जमत नाही
गंधाबरोबर फुलाच
डोळ्यांबरोबर अश्रूंच
नातं काही तुटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कितीही लुटले प्रेम तरी
प्रेम काही आटत नाही
अजूनतरी वय झाले
असे काही वाटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
15/03/17, 11:42 PM - Sunil Vaidya:
साथ साथ जो खेले थे बचपन में
वो सब दोस्त अब थकने लगे है
किसीका पेट निकल आया है
किसीके बाल पकने लगे है
सब पर भारी ज़िम्मेदारी है
सबको छोटी मोटी कोई बीमारी है
दिनभर जो भागते दौड़ते थे
वो अब चलते चलते भी रुकने लगे है
उफ़ क्या क़यामत हैं
सब दोस्त थकने लगे है
किसी को लोन की फ़िक्र है
कहीं हेल्थ टेस्ट का ज़िक्र है
फुर्सत की सब को कमी है
आँखों में अजीब सी नमीं है
कल जो प्यार के ख़त लिखते थे
आज बीमे के फार्म भरने में लगे है
उफ़ क्या क़यामत हैं
सब दोस्त थकने लगे है
देख कर पुरानी तस्वीरें
आज जी भर आता है
क्या अजीब शै है ये वक़्त भी
किस तरहा ये गुज़र जाता है
कल का जवान दोस्त मेरा
आज अधेड़ नज़र आता है
कल के ख़्वाब सजाते थे जो कभी
आज गुज़रे दिनों में खोने लगे है
उफ़ क्या क़यामत हैं
सब दोस्त थकने लगे है
😌😌😊😊😊
16/03/17, 1:14 AM - Charudutta P Bhagat:
मैत्री केली आहेस म्हणुन
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस
🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋
16/03/17, 1:19 AM - Girish Paliwal:
सुदेशची ही पोस्ट वाच।
जिंदगी जिंदादिली का नाम है
पैलतीर दिसतोय तरी
प्रेम काही संपत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
मुलं झाली,फुलं झाली,
पशु पक्षी पाने झाली
माणसं, आपली झाली,
परकी झाली तरी प्रेम
काही सरत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कुरळ्या बटांवर,
गालावरच्या खळ्यांवर,
मलमली तारुण्यावर
प्रेम करणं काही
केल्या सुटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
रातराणीच्या गंधावर ,
दरवळणा-या मोग-यावर,
गुलाबाच्या कळीवर,
मनमोहक त्या चाफ्यावर
बेधुंद होऊन बरसणं
काही थांबत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कथा कादंबऱ्यात रमणं
कवितेवर मरणं ,हातात हात
घालून चांदण्यात फिरणं
तिच्याशिवाय रुचत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
मोगरा केसात माळताना
तिच्यात गुंतणं काही
टळतं नाही
कोरडं कोरडं जगणं
मनाला काही पटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
बरसणा-या सरीत प्रेम
पुन्हा पुन्हा उफाळून येते
तुझ्यामाझ्या मनातलं
प्रेम काही मिटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
तुझ्या शिवाय राहणे
थोडे म्हणून जमत नाही
गंधाबरोबर फुलाच
डोळ्यांबरोबर अश्रूंच
नातं काही तुटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
कितीही लुटले प्रेम तरी
प्रेम काही आटत नाही
अजूनतरी वय झाले
असे काही वाटत नाही
अजून तरी वय झाले
असे काही वाटत नाही
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
16/03/17, 2:42 AM - Revati Deshpande Sapre:
"सुख ओरबडण्याची शर्यत"
सुख ओरबडण्याच्या शर्यतीत
सामील होऊ नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
Prem, त्याग, सहनशीलता
ठेवावीच लागेल
आपल्या माणसाशी नातं तोडून
कसं काय भागेल ?
कौतुक करणारं असेल तर
मोठं होण्याला अर्थ असतो
लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा
माणूस का उदास दिसतो ?
सुबत्तेच्या विळख्या मधे
खरंच सापडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
जगाशी मैत्री करतांना
मूळं का उपटावीत
दूरचे जवळ घेतांना
सख्खे दूर का लोटावीत ?
पाणी आणि मृगजळ यातला
फरक लक्षात घ्या
नातं तोडणाऱ्या अहंकाराला
तिलांजली द्या
इतरांच्या सुखदुःखात
सामील व्हावच लागेल
तरंच सोनेरी महाला मध्ये
तुमचं मन लागेल
मृत्यू जवळ दिसल्या नंतर
उपयोग काय 'नाती' आठवून ?
जन्मभर का जगायचं
प्रेम आणि अश्रू गोठवून
आयुष्य फार छोटं आहे
दिवस भुर्रकन उडून जातील
Whats app, Face book वरून
फक्त "R I P" चे मॅसेज येतील
रक्ताच्याच नात्या मधील
काही डोळ्यात पाणी असेल
तुमच्या लेकरां-बाळा जवळ
काका, आत्या, मावशीच असेल
मतभेद जरी असतील काही
बसून, बोलून संपऊन टाका
ताठरपणा सोडून देऊन
बहीण, भावाला मारा "हाका"
Week end ला मॉल मध्ये
Aim less भटकू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा
मनाचं रंजन करण्यासाठी
माणूसच लागत असतो
संपत्ती कितीही असली तरी
"गप्पाची भीक" मागत असतो
नशिबाने मिळालेली
प्रेमळ नाती तोडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा. 😊
16/03/17, 5:18 AM - Suhas Dhamorikar:
*प्रसंग है*___
ताजा चुनाव के नतीजों के बाद बहुत ही उदास मन से एक छज्जे पर मायावती बैठी है,
केश खुले हुए हैं और उदास मुख मुद्रा देखकर लग रहा है कि जैसे वह छत से कूदकर आत्महत्या करने वाली हैं
सोचिये विभिन्न कवि इस प्रसंग पर कैसे लिखते.....
😀😀😀😀😀😀😀😀😀
*मैथिली शरण गुप्त*-
अट्टालिका पर बैठकर क्यों अनमनी सी हो अहो
किस वेदना के भार से संतप्त हो देवी कहो ?
धीरज धरो संसार में, किसके नहीं है दुर्दिन फिरे
हे राम! रक्षा कीजिए, माया न भूतल पर गिरे।😀
*काका हाथरसी*-
माया बैठी छत पर, कूदन को तैयार
नीचे पक्का फर्श है, भली करे करतार
भली करे करतार, न दे दे कोई धक्का
ऊपर मोटी नार, नीचे पतरे कक्का
कह काका कविराय, अरी मत आगे बढ़ना
उधर कूदना मेरे ऊपर मत गिर पड़ना।😊
*गुलजार*-
वो बरसों पुरानी ईमारत
शायद
आज कुछ गुफ्तगू करना चाहती थी
कई सदियों से
उसकी छत से कोई कूदा नहीं था।
और आज
उस
तंग हालात
परेशां
स्याह आँखों वाली
उस लड़की ने
ईमारत के सफ़े
जैसे खोल ही दिए
आज फिर कुछ बात होगी
सुना है ईमारत खुश बहुत है...😀
*हरिवंश राय बच्चन*-
किस उलझन से क्षुब्ध आज
निश्चय यह तुमने कर डाला
घर चौखट को छोड़ त्याग
चढ़ बैठी तुम चौथा माला
अभी समय है, जीवन सुरभित
पान करो इस का बाला
ऐसे कूद के मरने पर तो
नहीं मिलेगी मधुशाला 😊
*प्रसून जोशी*-
जिंदगी को तोड़ कर
मरोड़ कर
गुल्लकों को फोड़ कर
क्या हुआ जो जा रही हो
सोहबतों को छोड़ कर 😄
*रहीम*-
रहिमन कभउँ न फांदिये, छत ऊपर दीवार
हल छूटे जो जन गिरि, फूटै और कपार 😀
*तुलसी*-
छत चढ़ नारी उदासी कोप व्रत धारी
कूद ना जा री दुखीयारी
सैन्य समेत अबहिन आवत होइहैं रघुरारी 😟
*कबीर*-
कबीरा देखि दुःख आपने, कूदिंह छत से नार
तापे संकट ना कटे , खुले नरक का द्वार'' 😃
*श्याम नारायण पांडे*-
ओ घमंड मंडिनी, अखंड खंड मंडिनी
वीरता विमंडिनी, प्रचंड चंड चंडिनी
सिंहनी की ठान से, आन बान शान से
मान से, गुमान से, तुम गिरो मकान से
तुम डगर डगर गिरो, तुम नगर नगर गिरो
तुम गिरो अगर गिरो, शत्रु पर मगर गिरो।😃
*गोपाल दास नीरज*-
हो न उदास रूपसी, तू मुस्काती जा
चुनाव की हार में भी जिन्दगी के फूल खिलाती जा
जाना तो हर एक को है, एक दिन जहान से
जाते जाते मेरा, एक गीत गुनगुनाती जा 😀
*राम कुमार वर्मा*-
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बाट मत जोहो।
जानता हूँ चुनाव का
खो चुकि हो चाव तुम
और चढ़ के छत पे भरसक
खा चुकि हो ताव अब तुम
उसके उर के भार को समझो।
जीवन के उपहार को तुम ज़ाया ना खोहो,
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बाँट मत जोहो।😀
*हनी सिंह*-
कूद जा डार्लिंग क्या रखा है
मुख्यमंत्री बन जाने में
यो यो की तो सीडी बज री
डिस्को में हरयाणे में
रोना धोना बंद कर
कर ले डांस हनी के गाने में
रॉक एंड रोल करेंगे कुड़िये
फार्म हाउस के तहखाने में..
😄😄😄😄😄😄😄😀
Messages circulated on WhatsApp
Comments
Post a Comment