Sriraspradnya:
ह्या वेळेची हनुमान जयंती म्हणजे अजब संयोग
. . उद्याची श्री हनुमंताची जयंती हा अजब संयोग आहे कारण मंगळवार हा श्री हनुमंताचा जन्मवार व त्यांचा आवडता अंक ११ कारण तो राहतोच मुळी ११ व्या दिशेला आपणास ज्ञात असलेल्या १० दिशा व बिंदु बिंदुरुत्तमा ही ११ वि दिशा जी बाहेरून आत जाते मनाच्या दिशेन प्रवास करते कारण ज्या वेळी मन बुद्धीच्या कडे प्रवास करते तोच रुद्र हनुमान व मनाला पकडण्याचे सामर्थ्थ फक्त हनुमानातच आहे म्हणून तर श्री रामदास स्वामि म्हणतात " आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे " असा हा मनाचा स्वामि हनुमंताचा जन्मदिवस आपास मनः सामर्थाचा जावो..
Sucheta:
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान...!!
🚩🚩श्री हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
Ravindra:
Today at the top of Anjaneri, birth place of Hanuman near Trimbakeshwar. On the occasion of Hanuman Jayanti with my son Ameya. हनुमानाची सूर्याला बघून गिळंकृत करण्यासाठी मारलेली उडी ती इथलीच. It's a trek of total 5 hours little less than to our Bramhagiri trek. On this occasion around ten thosand people made it to the top. The huge water pond is almost at the top of Anjaneri.
Comments
Post a Comment