तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान..
बेलाचे पान - शंकरचा मान..
केवड्याचे पान - नागाचे स्थान..
रुईचे पान - मारुतीची शान..
केळीचे पान - भोजनाशी छान ..
नागवेलीचे पान - गोविंदविड्याला छान..
मेंदीचे पान - शकुनाचा मान..
पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान..
पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान..
गुलाबाचे पान - काटेरी छान..
कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान..
आळूचे पान - अळूवडीला छान..
तमालपत्राचे पान - मसाल्याची शान..
वहीचे पान - लिहायला छान..
पुस्तकाचे पान - माहितीची खाण..
गवताचे पान - दवबिंदू शोभायमान..
ओव्याचे पान - सुवासिक छान..त्याला भजीत - मान..
तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान..
कोरफडीच पान - त्वचेला छान...
आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान..
आंब्याचे पान - तोरणाची शान..त्याला शुभ कार्यांत - मान🌱
🌿पाना पानांचा राखा मान पाना पानांची जगवा शान🌿🌳🌴🌳🌴🌳🌴
झाडे लावा झाडे जगवा
🤗😇🌲🌱⚘🌿🌾
-Ashutosh
Comments
Post a Comment