Skip to main content

Posts

A garden to walk in and immensity to dream in--what more one needs?..

    Sometimes in your life, you encounter the same state of mind or situation more than once. I am experiencing the same today. Years back, while I was living in Mumbai, often, I would feel, why couldn't not dad come here earlier to this town?     We moved to Mumbai in the summer of 1980, daddy had moved here a year earlier. After completion of our academic term, we ( my younger brother, mom and me) joined him. Compared to the monotonous life of Nagpur, Mumbai had many things to offer. Also I was just out of School and joined my Junior College. It was huge jump for me, from a small city School like Somalwar to the talk of the town College like St.Xaviers and that too from a conservative city like Nagpur to a cosmopolitan town like Mumbai. I could not expect better from life. For me, life had taken a dramatic turn, I felt. New city, new customs, new friends, new environment everything was new for me. Bombay, which is called the land of opportunities.   ...

शाकाहारी बनो...!

महाराणा प्रताप को घास की रोटी अपने बच्चों के लिए सेंकनी पड़ी ...और उसे भी एक जंगली बिलाव झपट्टा मारकर ले भागा, उसके बाद पूरा परिवार भूखा सो गया.. . महाराणा की आँखों में आँसू आ गए....पर उन्होंने अकबर की अधीनता स्वीकार नहीं की..!! . अब आप सभी बताइए.... . क्या जंगल में महाराणा प्रताप को चार खरगोश नहीं मिल रहे थे पकाने को ?? या उनका भाला एक भैंसा नहीं मार सकता था..?? . यह कथा भी सिद्ध करती है....महापुरुष,महायोद्धा भी मांसाहारी नहीं थे .।।" . कंद-मूल खाने वालों से मांसाहारी डरते थे।। पोरस जैसे शूर-वीर को नमन 'सिकंदर' करते थे॥ चौदह वर्षों तक खूंखारी वन में जिसका धाम था।। मन-मन्दिर में बसने वाला शाकाहारी राम था।। चाहते तो खा सकते थे वो मांस पशु के ढेरो में।। लेकिन उनको प्यार मिला ' शबरी' के जूठे बेरो में॥ चक्र सुदर्शन धारी थे गोवर्धन पर भारी थे॥ मुरली से वश करने वाले 'गिरधर' शाकाहारी थे॥ पर-सेवा, पर-प्रेम का परचम चोटी पर फहराया था।। निर्धन की कुटिया में जाकर जिसने मान बढाया था॥ सपने जिसने देखे थे मानवता के विस्तार के।।...

Shyam chi kavita - बारीष

6/20/16, 6:24 AM - Shyam Amlekar SHS: आज गुरूग्राम में कस कर बारीष हुई चाय-पकौडे का मौसम शुरू हो गया | आसमान से पानी बरसा और मौसम सुहाना हो गया || गड्ढे कुडा, कचरा, पानी से भर गये हवा के दम से छाता टूट गया || बाल्कनी में कपडे गीले हो गए और मौसम सुहाना हो गया || पत्तियॉं गिरी, डंगाल गिरी और पेड़ भी गिरे बाल्कनी में हमारा दिल बहल गया | बच्चे, बच्चियाँ भीगने के लिये बाहर आ गये और मौसम सुहाना हो गया || - श्याम आमलेकर

“I need a spare heart to feel all the things I feel.”

       It was a out of the grind experience, when I attended a workshop run by  Edward A. Dougherty  from Corning Community College. He had brought prompts and engaged a group of people who share the same passion, in rounds of writing and sharing from those prompts.         All interested were ask to, 'Join published poet and Corning Community College teacher Ed Dougherty for our Poem-Starter Workshop. We’ll generate ideas for poems using 15-20 minute “Try this + Sharing” cycles. Come prepared to short-circuit the editor-mind and dive into creating! If you’re not interested in poetry, you can use it to create flash fiction.'         Edward A. Dougherty  specialises in poetry but he had given a free hand to use the prompts for flash fiction or just idea generation and the entire group of more than 15 members thoroughly enjoyed, penning down poems. The session was int...

जेवणावळ कशी असावी - गदिमांची जबरदस्त वर्णन

जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्या समोर नाही आले तरंच नवल...! काय वाढले पानावरती..! काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी ...

नात्यांची सुंदर व्याख्या

नात्यांची सुंदर व्याख्या काही नाती म्हणजे जणू धुंद मोगरा पानोपानी फुलुन येई येता चैत्र साजरा काही नाती म्हणजे जणू टपोरा गुलाबच भाव खाऊन जातात प्रत्येक वेळेसच काही नाती म्हणजे सोनचाफा अन् नागचाफा नाजुक पणे अलगद त्यांना गुंफा काही नाती म्हणजे भरभरून फुलणारी बकुळ पुन्हा नव्याने मनाला घालती भुरळ काही नाती म्हणजे जाई जुई चमेली इवलेसे क्षण जपताना होती नवनवेली काही नाती म्हणजे सदाफुली अन् अबोली समजेना मनस्वी त्यांची देहबोली काही नाती म्हणजे जर्द पिवळी शेवंती समर्पणाचे भाव तेथे असती काही नाती म्हणजे गणेश प्रिय जास्वंदी अस्तित्वात त्यांच्या होती चित्तवृत्ती आनंदी काही नाती म्हणजे फुललेले निशिगंध मनात सदैव असे त्यांचा गंध काही नाती म्हणजे मोहरलेली रातराणी प्रसन्न करती त्यांच्या मुग्ध आठवणी काही नाती म्हणजे कोरांटी काटेरी सल सदैव रूते त्यांच्या अंतरी काही नाती म्हणजे रानफुले ज्यांना नसे सुवास परंतु हृदयी त्यांचा राहे अखंड वास काही नाती म्हणजे चिखलातिल कमळ बिकट परिस्थितीत देई जगण्याला बळ काही नाती म्हणून स्वर्गीय पारिजातक त्यांच्या सवे जगताना लाभे अतुल्य सुख असे ना...

गमतीशीर पुणेरी उखाणे

 😜😜 पुणेरी उखाणे😂 श्रावणात बरसती रिमझिम धारा, मी पिते कॉफी, हे घालतात वारा. ******😂 एका हातात पिशवी, एका हातात रुमाल, नवरा बरोबर असताना, हवा कशाला हमाल? ******😜 बशीत बशी, बशीत बशी माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी. ******😜 इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय, अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय? ******😄 खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका, मी तुझी मांजर, तु माझा बोका. ******😜 विड्याच्या पानावर पाव शेर कात, गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लात. *****😄 अगाध असते देवाची करणी, निर्मितो नारळात पाणी, शेजारी चवळीची शेंग, मला मात्र "लोणच्याची बरणी". ******😄 गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं, गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल. 😛😄😜😂 Source: Unknown