प्रश्न : *तेहतीस कोटी देव कोणते ?*
उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो .पण येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.
मुळात संस्कृतमधील "कोटि" या शब्दाचा
अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे.
खरे संशोधन असे केले गेले आहे की,
ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.
त्यांच्यात
८ वसू,
११ रूद्र,
१२ आदीत्य,
१ इंद्र
आणि १ प्रजापती
असे पाच स्तर आहेत .
प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.
अष्टवसूंची नावे -
आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास .
अकरा रूद्रांची नावे -
मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू
१ इंद्र
आणि १ प्रजापती
असे एकंदर
८+११+१२+१+१ = ३३...
ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा..
जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावून हिंदू धर्माला बदनाम करत रडत बसणाऱ्या महामुर्ख महाभागांचा गैरसमज दूर होईल..
इतर धर्मीय लोक नावे ठेवत असतील तर त्यांचे अज्ञान
आपण दूर करा, पण आपले हिंदू लोकसुद्धा वाचन, चिंतन, मनन करत नाहीत कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मुर्खासारखे आपल्याच धर्माला चुकीचे ठरवितात .
Comments
Post a Comment