Skip to main content

Posts

BHAGWAD GITA - English one liner

BHAGWAD GITA IN ONE SENTENCE OF EACH ADHYAY (Chapterwise)      Teachings of Gita - 18 lessons we can learn  from the Bhagawad Gita: Chapter 1 : Wrong thinking is the only problem in life Chapter 2 : Right knowledge is the ultimate solution to all our problems Chapter 3 : Selflessness is the only way to progress and prosperity Chapter 4 : Every act can be an act of prayer Chapter 5 : Renounce the ego of individuality and rejoice in the Bliss of Infinity Chapter 6 : Connect to the Higher Consciousness Daily Chapter 7 :  Live what you learn Chapter 8 : Never give up on yourself Chapter 9 : Value your blessing Chapter 10 : See divinity all around Chapter 11 : Have enough strength to see the Truth as it is Chapter 12 : Absorb your mind in the Higher Chapter 13 : Detach from Maya (Worldly pleasures and allurements) and Attach to the Divine Chapter 14 : Live a lifestyle that matches your...

दृष्टीकोन....

एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच. मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते. घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते. या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती. जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले. मुलगी म्हणाली " आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving ' .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात " आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली. बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय? मुलीने लिहीलं होतं, - मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते .. - मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते. - मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते . वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे प...

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

YOU" can be GOD to anyone

I). Welcome cup of Tea... ( a touching true story...) A group of 15 soldiers led by a Major were on their way to the post in Himalayas where they would be deployed for the next 3 months. The batch who would  be relieved waited anxiously. It was cold winter & intermittent snowfall made the treacherous climb more difficult. If someone could offer a cup of tea. . the Major thought, knowing it was a futile wish.. They continued for an hour before they came across a dilapidated structure, which looked like a tea shop but locked. It was late in the night. "No tea boys, bad luck", said the Major. But he suggested all take some rest there as they have been walking for 3 hours. "Sir, this is a tea shop and we can make tea... We will have to break the lock", suggested one soldier. The officer was in great dilemma to the unethical suggestion but the thought of a steaming cup of tea for the tired solders made him to give the permission. They were in luck, the pla...

Medical Angle behind Meditation

आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते. आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल. न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?   हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACT होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.   जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास...

Love and enjoy every bit of children's growing up!

There were days when my home used to be filled with laughter, arguments, fights, jokes and loads of mischief. Books used to be strewn all over the place. Pens and books all over, and clothes messing the rooms, thrown on the beds. I used to shout at them to tidy up their mess. In the morning: One would wake up and say: Maa I can't find a certain book,I can't find my perfume. And the other one will say: Mama where's my homework, I forgot to complete my homework. Everyone used to ask about their lost possessions. And I would say, but take care of your stuff, be responsible, you have to grow up, I won't go with u to ur university ! And today I stand at the doorway of each bedroom. The beds are empty. All the cupboards have only a few pieces of clothes in them. And what remains is the smell of memories that lingers in the air. Each one is special for these memories will fill the empty ache in my heart. All I have now is the memory of their laughter and their m...

कविता कि कथा - खूपच तरल

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा..... कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं...... पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... 'मी माझ्या लेकीला ओळखतो ..... तसा तुलाही.. ... सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा...... पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर? तसं व्हायला नको... म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो...... कधी वाटलं तर येऊन बसत जा..... "भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी......" भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात...... विचारांवर ठाम झालास तर ...... घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. ... निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे. ..... नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा......' आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला...... कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं... ... माव...