Skip to main content

Posts

π Day

14/03/17, 1:16 PM - Ravindra Chandorkar: आज π दिवस च्या निमित्ताने... || भारत आणि पाय (π) || अंदाजे ६०० इ.पु. मध्ये "शुल्बसूत्र" मध्ये पाय ची व्याख्या (९७८५/५५६८)^२ ≈ ३.०८८ अशी दिलेली सापडते. १५० इ.पु. किंवा त्या आधी पाय ची व्याख्या १० चा वर्गमूळ ≈ ३.१६२२ अशी सापडते. ४९९ इ.स. मध्ये आर्यभट्ट यांनी π साठी ३.१४१६ वापरल्याचा पुरावा आहे. हेच आपण सध्या शाळेत वापरतो. π ची सर्वात गंमतीशीर गोष्ट अशी की याचे आकडे अनंत आहेत. यालाच आपण Infinite series असे म्हणतो. पण या Infinite series चा पहिला वापर सुद्धा भारतातच झालेला आहे. केरळचे नीलकंठ सोमयाजी (१४४४ - १५४४) या शतायुषी गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने आपल्या "तंत्रसंग्रह" या ग्रंथात हे Infinite series मांडले आहेत. यालाच गणिताच्या विश्वात "माधव सीरीज" (Madhav Series) म्हणून ओळखतात. हे नाव संगमग्रामचे माधव (१३४० - १४२५) यांच्या आदरार्थ ठेवले गेलेल आहे. यांनी आपल्या अभ्यासात ११ आकड्यांपर्यंत π चे मूल्य मांडले होते. पुढे "युक्तीभाषा" या १५३० च्या ग्रंथात "माधव सीरीज" चे सखोल भाष्य सापडते. ...

प्यायलो किती हि तरीही

12/03/17, 4:34 AM - Shubhabgi Lele Kolhi: पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा ! गूळ म्हणजे यमन! यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व! इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ!). हां, आता ज्यांना जमत व गमतं ('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात. जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत. नंतर होरीप्रमाणे ...

Holi Celebrations

11/03/17, 6:35 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 12/03/17, 4:34 AM - Shubhabgi Lele Kolhi SHS: पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा ! गूळ म्हणजे यमन! यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व! इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा (अन्यथा बट्ट्याबोळ!). हां, आता ज्यांना जमत व गमतं ('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात. जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाब...

चाळीस पिढ्या ... वाक् प्रचार कसा आला

*प्रभु श्रीरामांची वंशावळ* ०० - ब्रह्मा ०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची. ०२ - मरीची चा पुत्र कश्यप. ०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान. ०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला) ०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु, १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली) ०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी. ०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी. ०८ - विकुक्षीचा पुत्र बाण. ०९ - बाणचा पुत्र अनरण्य. १० - अनरण्यचा पुत्र पृथु. ११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु. १२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार. १३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. १४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता. १५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी. १६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित. १७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत. १८ - भरतचा पुत्र असित. १९ - असितचा पुत्र सगर. २० - सगरचा पुत्र असमंज. २१ - असमंजचा पुत्र अंशुमान. २२ - अंशुमानचा पुत्र दिलीप. २३ - दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली) २४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ. २५ - ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती....

Women's day wishes

07/03/17, 6:40 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 08/03/17, 12:05 AM - Swati Gokhale: ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला… •ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला… •ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला… •आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला… "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम "जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"

मित्र प्रेम

06/03/17, 8:02 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 07/03/17, 1:23 AM - Arvind Dhupe SHS: सन्माननीय श्री. नंदकिशोर हिंगणकर, प्रशासन अधिकारी न. प. अकोट. यांनी shared केलेली एक जबरदस्त पोस्ट … 🙏🙏एकदा अवश्य वाचा🙏🙏 लग्नानंतर २१ वर्षांनंतर माझ्या पत्नीने दुसर्‍या एका स्त्री बरोबर जेवायला व नंतर सिनेमाला जाव अस सुचवले, माझे तुमच्यावर प्रेम आहेच पण मला माहीत आहे की त्या दुसर्‍या स्त्रीचे ही तुमच्यावर फार प्रेम आहे आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल." पत्नीने सुचवलेली ती 'दुसरी स्त्री' म्हणजे "माझी आई" ! १९ वर्षांपुर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती आणि माझा संसार आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो. मी आईला फोन केला " आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाऊ या." मी म्हणालो. 'काय झाल रे ? तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? आई. रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षित आमंत्रण आले म्हणजे काही तरी अशुभ घडणार असा तिच्या मनाचा ठाम ग्रह ह...

Hindu time calculations

05/03/17, 6:15 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 05/03/17, 11:11 PM - Suhas Dhamorikar: ऐसी उत्तम और विराट तथा बारीक़ से बारीक़ काल गणना हमारे सनातन शास्त्रों के अतिरिक्त कहीं नहीं है | क्रति = सैकन्ड का 34000वाँ भाग 1 त्रुति = सैकन्ड का 300वाँ भाग 2 त्रुति = 1 लव 1 लव = 1 क्षण 30 क्षण = 1 विपल 60 विपल = 1 पल 60 पल = 1 घड़ी (24 मिनट ) 2.5 घड़ी = 1 होरा (घन्टा) 24 होरा = 1 दिवस (दिन या वार) 7 दिवस = 1 सप्ताह 4 सप्ताह = 1 माह 2 माह = 1 ऋतु 6 ऋतु = 1 वर्ष 100 वर्ष = 1 शताब्दी 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी 432 सहस्राब्दी = 1 युग 2 युग = 1 द्वापर युग 3 युग = 1 त्रेता युग 4 युग = सतयुग 1 महायुग = सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग 76 महायुग = मनवन्तर 1000 महायुग = 1 कल्प 1 नित्य प्रलय = 1 महायुग (धरती पर जीवन अन्त और फिर आरम्भ) 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प (देवों का अन्त और जन्म) 1 महाकाल = 730 कल्प (ब्रह्मा का अन्त और जन्म) तनिक ध्यान दीजिये। हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय ग...