Skip to main content

Posts

Hindu time calculations

05/03/17, 6:15 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 05/03/17, 11:11 PM - Suhas Dhamorikar: ऐसी उत्तम और विराट तथा बारीक़ से बारीक़ काल गणना हमारे सनातन शास्त्रों के अतिरिक्त कहीं नहीं है | क्रति = सैकन्ड का 34000वाँ भाग 1 त्रुति = सैकन्ड का 300वाँ भाग 2 त्रुति = 1 लव 1 लव = 1 क्षण 30 क्षण = 1 विपल 60 विपल = 1 पल 60 पल = 1 घड़ी (24 मिनट ) 2.5 घड़ी = 1 होरा (घन्टा) 24 होरा = 1 दिवस (दिन या वार) 7 दिवस = 1 सप्ताह 4 सप्ताह = 1 माह 2 माह = 1 ऋतु 6 ऋतु = 1 वर्ष 100 वर्ष = 1 शताब्दी 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी 432 सहस्राब्दी = 1 युग 2 युग = 1 द्वापर युग 3 युग = 1 त्रेता युग 4 युग = सतयुग 1 महायुग = सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग 76 महायुग = मनवन्तर 1000 महायुग = 1 कल्प 1 नित्य प्रलय = 1 महायुग (धरती पर जीवन अन्त और फिर आरम्भ) 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प (देवों का अन्त और जन्म) 1 महाकाल = 730 कल्प (ब्रह्मा का अन्त और जन्म) तनिक ध्यान दीजिये। हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय ग...

वयाचे प्रेम

04/03/17, 6:55 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 04/03/17, 11:32 PM - Sandesh Nayak: वयाचं प्रेम.... लोकांना काय जातंय, उगाच नावं ठेवायला? आपल्या जोडीदाराचं महत्व असतं ज्याला त्याला. विशीतलं प्रेम, कसं आसुसलेलं असतं संधी मिळताच एकमेकाला, भेटायला धावतं तिशीतलं प्रेम, थोडं थोडं स्थिरावतं आपल्याबरोबर संसाराचा पण, विचार करु लागतं चाळिशीत मात्र, थोडंसं वेगळं घडू लागतं दुसरीकडे मन रिझतंय का, शोध घेऊ लागतं पन्नाशीमध्ये ज्याला त्याला, पुरतं कळून चुकतं जोडीदाराशिवाय तरणोपाय नाही, मनापासून पटतं साठीच्या प्रेमाला सुरु होते, काळजीची किनार एकमेकांच्या तब्बेती जपताना, होतो प्रश्नांचा भडीमार सत्तरीतलं प्रेम हळुहळू अलिप्त होऊ लागतं आपण आहोत एकमेकाला, या दिलाशातच रमतं ऎंशीच्या घरातलं प्रेम, त्यागाची परिसीमा गाठतं आपल्या आधी जोडीदाराला, बाथरुममध्ये धाडतं! यापुढचा विचार, मी करु शकत नाही कारण कल्पनेतही माझं वय, तेवढं होत नाही! ******* Dedicated to all *beautiful, loving*👬 & *caring Couples*👏👏

फेसबुक, ट्विटर ने व्यापून टाकले आपल्याला

03/03/17, 5:18 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 04/03/17, 3:45 AM - Abhay Hole SHS: रोजसारखीच सकाळ झाली ! व्हॉट्सअप तुणतुणले, न उघडताच कळले !! ग्रुप्सवर "गुड मॉर्निंग" किणकिणले !! पण, मी पाहिलं नाही ! तडक उठलो आणि... मोबाइलही नसलेल्या एका मावशीशी बोललो, वयाने थकलेल्या तिच्या थरथरत्या आवाजात मायेनं किणकिणली, "काळजी घे गं" तिला म्हटलं, डोळ्यात पाणी तरळलं का...? . कळलं नाही. फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला, फेस फिरवून मी तो दुसरीकडेच नेला. शेजारच्या काकांकडे डोकावले... त्यांचा "फेस" कित्येक दिवस पाहिला नव्हता, त्यांना तब्येत विचारली... ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले.. जाता जाता म्हणाले... सांभाळ रे.. किती धावपळ करतोस..! मी नकळत वाकलो... पायाला हात लावले. का...? . कळलं नाही. दिवसभर व्हॉट्सअपवर जोक्स येत राहिले, आणि .. "मस्ट शेअर पोस्ट" नी तर व्हॉट्सअप भरून वाहिले.. तरी अजिबात उघडले नाही. सकाळ संध्याकाळ, जेवलास का..., निघालास का... म्हणत माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला स्वत:हून...

33 कोटी देव देवतांये हिंदू धर्म मे।।

02/03/17, 7:40 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 03/03/17, 12:33 PM - Girish Paliwal New SHS: For those are interested *३३ करोड नहीँ ३३ कोटि देवी देवता हैँ हिँदू धर्म मेँ*। *कोटि = प्रकार*। देवभाषा संस्कृत में कोटि के *दो अर्थ* होते है, कोटि का मतलब *प्रकार* होता है और एक अर्थ *करोड़* भी होता। हिन्दू धर्म का दुष्प्रचार करने के लिए ये बात उडाई गयी की हिन्दुओ के ३३ करोड़ देवी देवता हैं और अब तो हिन्दू खुद ही गाते फिरते हैं की हमारे ३३ करोड़ देवी देवता हैं........ *कुल ३३ प्रकार के देवी देवता हैँ हिँदू धर्म मेँ*: *१२ प्रकार हैँ आदित्य*: धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँश, भाग, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, और विष्णु...! *८ प्रकार हैँ वासु*: धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष और प्रभाष। *११ प्रकार हैँ- रुद्र* हर, बहुरुप,त्रयँबक,अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, और कपाली। एवँ दो प्रकार हैँ *अश्विनी* और *कुमार*। *कुल*: १२+८+११+२ = ३३ अपनी भारत की संस्कृति को पहचाने ज्यादा से ज्याद...

Sawarkar as a child and the words he invented in Marathi

01/03/17, 5:41 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 02/03/17, 12:37 AM - Suhas Dhamorikar: II मनाचे श्लोक - आजच्या युगातले, II विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट (रामदास स्वामींची क्षमा मागून) वॉटसएप मना सज्जना, हाती वॉट्‌सएप नकोरे उतू दूध जाई, कुकर शिट्टी मारे पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे II व्यायाम- प्रभाते मनी देह हा जागवावा, पांघरुणात लोळून, वाया न जावा नमस्कार घालावे , सूर्यासी दहा दिवस जातो आनंदे, मित्रांनो पहा II फास्ट फूड- मना सांग पा, जेवणा काय झाले ? पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे वजन काटा पाहूनी, मिटुन घेई डोळे II बैठी जीवन शैली- घरी यावे ऑफीस मधूनी उशिरा टीवी बघत खावा, फास्ट फूड कचरा सकाळी ना होई, मलाचाही निचरा कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II अध्यात्म- नको रे मना, लागू भोंदूच्या नादी नको अं...

लोक बघतायेत न।

27/02/17, 5:49 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 28/02/17, 11:56 PM - Suhas Dhamorikar: उन्हामुळे मृत्यू का होतो? 🏥Help full🏥🌹आरोग्य🌹tip's आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? 👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात 👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. 👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं 👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. 👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड...

Marathi Language Day...

26/02/17, 5:47 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info. 27/02/17, 12:47 AM - Mohan jagdale: ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते. त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, ल व ळ च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे. पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही. भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही. संस्कृत मधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे. ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ ल काय , ळ काय.. काय फरक पडला? पण कसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थात फरक पडतो. काही शब्द पाहू. अंमल - राजवट अंमळ - थोडा वेळ वेळ time वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे खल- गुप्त चर्चा किंवा खल बत...